अमळनेर : पोलीस वृत्त न्युज: मंगळग्रह मंदिरावरून दर्शन घेऊन घरी परतताना मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच एक वानर मोटरसायकला आडवे आले. भाविकांने लागलीच आपली मोटरसायकल थांबवली अनेक वेळ पर्यंत वानर मोटरसायकलला अडून बसला. मोटारसायकलवर लावलेले स्वामींनचे चित्र आणि त्याच्या आजूबाजूच्या वानराची एकवटलेली नजर, हे दृश्य दोन जगांचे मिलन आहे. मोबाईल कँमेरात टिपलेल्या या अद्भुत क्षणाने अनेकांचा लक्ष वेधून घेतले आहे. यह दृश्य एक गूढता बाळगून आहे – वानराचे एकाग्रतेने स्वामींनच्या चित्राकडे पाहणे, म्हणजे श्रद्धा आणि कुतूहल यांचा एक अनोखा मिलाफ. हे दृश्य केवळ एक चित्र नाही, तर एक श्रध्देचा भाग आहे. स्वामींनच्या संदेशामुळेच या दृश्याला एक धर्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. छायाचित्रकार पत्रकार यांच्या अद्वितीय दृष्टिकोनामुळे हा क्षण स्थिर झाला आणि सर्वांसमोर एक प्रेरणा देणारा संदेश म्हणून ठेवला गेला. (संपादक: रजनीकांत पाटील 8788441234)


