• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home चोपडा

तालुकास्तरीय शासकीय कर्मचारी खेळांत बुद्धिबळ-कॅरम स्पर्धेमध्ये आरोग्य विभागाचे वर्चस्व.

policevrutta by policevrutta
January 4, 2025
in चोपडा
0
तालुकास्तरीय शासकीय कर्मचारी खेळांत बुद्धिबळ-कॅरम स्पर्धेमध्ये आरोग्य विभागाचे वर्चस्व.
0
SHARES
16
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


अडावद चोपडा प्रतिनिधी :- पंकज पाटील सालाबादप्रमाणे आजपासून जिल्हा परिषद तथा पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विविध शासकीय विभागांतील सर्व अधिकारी तथा सर्व (पुरुष-महिला) कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून तालुकास्तरीय विविध खेळांचे आयोजन करण्यात आले.

आज महात्मा गांधी कॉलेज चोपडा येथील क्रीडांगणात तथा ऑक्सफर्ड इंग्रजी माध्यमिक विद्यालय येथील क्रीडागृहात शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या माध्यमातून विविध खेळांचे आयोजन करण्यात आले, सदर खेळाचा शुभारंभ हा तालुका शिक्षण अधिकारी-श्रीम.कविता सुर्वे मॅडम यांच्या हस्ते विविध प्रकारच्या खेळांचा शुभारंभ करण्यात आला.

उद्या दिनांक-५ जानेवारी२०२५ सकाळी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

आजच्या सदर खेळामध्ये आरोग्य विभागाचा दबदबा राहिला.

थोडक्यात खालीलप्रमाणे आरोग्य विभागाचे काही खेळाळूनी यश मिळवले.

१) प्राथमिक आरोग्य केंद्र-अडावद येथील आरोग्य सेवक-संतोष विष्णू भांडवलकर यांनी अंतीम फेरीमधील बुद्धिबळाच्या खेळामध्ये प्रथम क्रमांक पटकावला,
२) प्राथमिक आरोग्य केंद्र-चहार्डी येथील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी-श्रीम.रिना माळी यांचा १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत महिलामधून प्रथम क्रमांक, तसेच
३) प्राथमिक आरोग्य केंद्र-वैजापूर येथील डाटा ऑपरेटर-निलेश सोनवणे यांनी कॅरमच्या खेळात प्रथम क्रमांक पटकावला.
वरील व इतर सर्व विजेत्या कर्मचारी खेळाळुंना जळगांव येथील पंच तथा बुद्धिबळ खेळाचे आरबीटर संजय पाटिल,ऑक्सफर्ड इंग्लिश स्कुलचे क्रिडा शिक्षक तथा कॅरम खेळाचे पंच-भुषण गुजर, मुस्तफा अँग्लो हायस्कूलचे क्रीडा शिक्षक-शोएबखान,
बॅटमिटंन प्रशिक्षक-अमित डुडवे, श्रीम.क्रांती मॅडम,
गट शिक्षण अधिकारी श्रीम.कविता सुर्वे मॅडम,
यांच्या हस्ते सर्वच विजेते कर्मचारी यांना.. पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

प्रसंगी विस्तार अधिकारी-आर.टी.सेंदाणे, वैद्यकीय अधिकारी-डॉ.नितीन अहिरे, समुदाय आरोग्य अधिकारी, सर्व आरोग्य कर्मचारी वर्ग, पंचायत समिती कर्मचारी, केंद्र प्रमुख-देवेंद्र पाटिल सर, विजय देशमुख, मिलिंद पाटिल, विनोद पवार, डॉ. महेंद्र पाटील, मनोहर सोनवणे सर, आर.एस.पाटील, मयूर सोनवणे, आर.एम.मडावी, आर.बी.नेहरकर, भालचंद्र ठाकरे सर, व सर्व शिक्षक वर्ग यांनी सहभाग घेतला व सर्वच विभागाचे अधिकारी व कर्मचारी वर्ग हे उपस्थित होते.

Previous Post

अर्बन बँकेच्या भविष्यातील वाटचालीसाठी जिल्हा अर्बन बँक असोसिएशन अमळनेर बँकेच्या पाठीशी राहील असे आश्वासन दिल

Next Post

वसंतनगर आश्रम शाळेत सावित्रीमाई जन्मोत्सवानिमित्त प्रतिमापूजन व मिरवणूक फेटेधारी लेझिम खेळणाऱ्या विध्यार्थिनींनी वेधले ग्रामस्थांचे लक्ष

policevrutta

policevrutta

Next Post
वसंतनगर आश्रम शाळेत सावित्रीमाई जन्मोत्सवानिमित्त प्रतिमापूजन व मिरवणूक फेटेधारी लेझिम खेळणाऱ्या विध्यार्थिनींनी वेधले ग्रामस्थांचे लक्ष

वसंतनगर आश्रम शाळेत सावित्रीमाई जन्मोत्सवानिमित्त प्रतिमापूजन व मिरवणूक फेटेधारी लेझिम खेळणाऱ्या विध्यार्थिनींनी वेधले ग्रामस्थांचे लक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • पासपोर्ट जप्त, उंट चरवायला लावलं – भारतीय युवकाची सौदी अरेबियातून मदतीची याचना
  • “प्रेमप्रकरणाचा फटका! इकडे तिकडे लपणारे माजी सरपंच गावातून गायब”
  • राजरोसपणे डंपरने वाळू वाहतूक सुरू, महसूल पथकाने फक्त दोन ट्रॅक्टर पकडले — शासन निर्णयाची अंमलबजावणी करणार का अधिकारी?
  • प्रेमासाठी ६० किलोमीटर वाळवंट पार; पाकिस्तानातील युगुल भारतात शिरले
  • देवीच्या मूर्तीतून अश्रू! निम गावात चमत्कार…?
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!