• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home अमळनेर

शांतीनिकेतन शाळेत पो नि विकास देवरे यांच्या हस्ते  क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन!

policevrutta by policevrutta
January 2, 2025
in अमळनेर
0
शांतीनिकेतन शाळेत पो नि विकास देवरे यांच्या हस्ते  क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन!
0
SHARES
38
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : प्रतिनिधी- पंकज पाटील येथील शांतिनिकेतन प्राथमिक विद्यालयात शालेय क्रिडा महोत्सवाचे उद्घाटन अमळनेरचे पोलीस निरीक्षक विकास देवरे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. मंचावर उपस्थित मान्यवरांनी प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन केले.
             उद्घाटनप्रसंगी देवरे  साहेब म्हणाले की,विविध खेळातून मनाला, बुद्धीला व शरीराला फायदा होतो. शरीर तंदुरुस्त राहते. प्रत्येकाच्या जीवनामध्ये खेळाचे खूप महत्त्व आहे.खेळामुळे व्यक्तिमत्व विकसित होते. म्हणून बौद्धिक विकासासोबत शारीरिक विकासही महत्त्वाचा आहे. यावेळी सेवानिवृत्ती न्यायाधीश गुलाबराव पाटील यांनी ही विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व पटवून दिले. संस्थाअध्यक्ष नानासाहेब डी.डी पाटील यांनी संस्थेच्या चांगल्या कामगिरीबद्दल शिक्षकांची प्रशंसा केली.
                  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नानासो डी.डी पाटील होते. प्रमुख उद्घाटक पोलीस निरीक्षक विकास देवरे , मनोरंजक खेळ उद्घाटक ,प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील होते .मंचावर संचालक नंदकुमार पाटील, प्राचार्य प्रा. डॉ.लिलाधर पाटील, शांतिनिकेतन शाळेच्या मुख्याध्यापिका निवेदिता कापडणेकर ,माजी मुख्याध्यापक यशवंत सूर्यवंशी सर ,संजय सोनवणे सर आदी उपस्थित होते.        
       शाळेच्या पटांगणात कबड्डी, खो खो, लिंबू चमचा, गोणपाट स्पर्धा, संगीत खुर्ची कॅरम ,बुद्धिबळ यांसह विविध स्पर्धा व मनोरंजक खेळ घेण्यात येणार आहेत.
          या स्पर्धांचे नियोजन व व्यवस्थापन प्रा.डॉ.शैलेश पाटील, प्रा. प्रितेश तुरणकर , एस आर जाधव सर , के बी पाटील सर  ,स्वप्निल पाटील सर आदी क्रीडा शिक्षक करणार आहेत.विभागीय स्तरावर खेळलेल्या मुले व मुली खेळाडूंचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी जयवंत पाटील, सौ स्नेहल शिसोदे, शिवाजी मोरे, अजय भामरे, के के पाटील, राहुल पाटील, स्वप्निल पाटील, प्रदीप पाटील आदी शांतीनिकेतन शाळेचे शिक्षक उपस्थित होते. तसेच जयवेश्वर माध्यमिक शाळेचे सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

Previous Post

अमळनेर रेल्वे स्थानक आधुनिकीकरण कामांचा खा.स्मिता वाघांनी घेतला आढावा, प्रत्यक्ष सुरू असलेल्या कामांची केली पाहणी

Next Post

साहित्य भारती अमळनेरची कार्यकारिणी जाहीर

policevrutta

policevrutta

Next Post
साहित्य भारती अमळनेरची कार्यकारिणी जाहीर

साहित्य भारती अमळनेरची कार्यकारिणी जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!