• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home अमळनेर

अमळनेर रेल्वे स्थानक आधुनिकीकरण कामांचा खा.स्मिता वाघांनी घेतला आढावा, प्रत्यक्ष सुरू असलेल्या कामांची केली पाहणी

policevrutta by policevrutta
January 1, 2025
in अमळनेर
0
अमळनेर रेल्वे स्थानक आधुनिकीकरण कामांचा खा.स्मिता वाघांनी घेतला आढावा, प्रत्यक्ष सुरू असलेल्या कामांची केली पाहणी
0
SHARES
99
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर: प्रतिनिधी पंकज पाटील: अमृत भारत योजनेअंतर्गत अमळनेर रेल्वे स्टेशन येथे सुरू असलेल्या कामांच्या ठिकाणी खासदार स्मिताताई वाघ यांनी भेट देऊन स्टेशन आधुनिकीकरण कामांचा आढावा घेतला.
     यावेळी रेल्वेचे अधिकारीही उपस्थित झाले होते,त्यांच्याकडून खासदार वाघ यांनी होत असलेल्या सर्व कामांचा आढावा घेतला.यात तिकीट घर,नवीन प्रशासकीय रेल्वेची इमारत तसेच बंगाली फाईल कडून नवीन अतिरिक्त प्रवेशद्वार, प्रवाश्यांसाठी लिफ्टची व्यवस्था आदी कामांचा आढावा त्यांनी घेतला.तसेच काही महिन्यांपूर्वी धार उरुस प्रसंगी झालेल्या दगडफेक व चेन पुलिंग संदर्भात किती आरोपी अटक झालेत ,त्यातील बाकी आरोपी नाबालिक होते त्यासंदर्भात चार्जशीट दाखल झाले का याचा देखील त्यांनी आढावा घेतला. तसेच तांबापुर व भरवस येथील बोगदा संदर्भात चर्चा करून नवीन मोठा रस्त्या तयार करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे आदेश त्यांनी अधिकारी वर्गास दिले.
     खासदार स्मिता वाघ  स्थानकावर येणार म्हणून
सर्व अधिकारी व कर्मचारी आवर्जून उपस्थित झाले होते.
रेल्वेचे ए ई एन  संजय गुप्ता,आय पी एफ सत्यजीत कुमार, इंजि पंकज हारेकर, प्रबंधक अनिल शिंदे, वाणिज्य निरीक्षक रवि पांडे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली,यावेळी खासदार वाघ यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांवर त्यांनी समाधानकारक उत्तरे दिलीत.तसेच काही कामांबाबत सूचना देखील स्मिता वाघ यांनी केल्यात.यावेळी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

जिल्ह्यात पोलिसांनी अवैध शस्त्र विक्री व तस्करीविरोधात धडक कारवाई 100 पिस्तुलांसह रिव्हॉल्व्हर जप्त,

Next Post

शांतीनिकेतन शाळेत पो नि विकास देवरे यांच्या हस्ते  क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन!

policevrutta

policevrutta

Next Post
शांतीनिकेतन शाळेत पो नि विकास देवरे यांच्या हस्ते  क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन!

शांतीनिकेतन शाळेत पो नि विकास देवरे यांच्या हस्ते  क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ‘केवायसी’च्या नावाखाली १०० रुपयांची लाच घेताना महिला कर्मचारी जाळ्यात
  • परिवर्तनाच्या दिशेने धुळे वकील संघ; प्रचारात भामरे पॅनल आघाडीवर
  • शिरूड सोसायटीचा विक्रम कायम; सलग ३० वर्षे १००% कर्जफेड
  • खळबळजनक; अमळनेरात गावठी कट्ट्यातून गोळी सुटली तरुणाचा मृत्यू; घटनेने खळबळ
  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!