• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव हर-घर तिरंगा अभियान शहरात जनजागृकरत काढली पदयात्रा

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क by पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क
August 7, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, जिल्हाधिकारी कार्यालय, प्रशासन
0
0
SHARES
128
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अंमळनेर (पोलीस वृत्त):- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त यावर्षी हर घर तिरंगा या अभियानात प्रत्येक गावात ,गल्लीत ,घरात.भारताच्या तिरंगा ध्वज येत्या १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान आपल्या घरात किंवा परिसरात तिरंगा फडकवायचा आहे. त्यामुळे देशातील नागरिकांना आपल्या देशाची प्रति आत्मियता देशाविषयी प्रेम एकूणच देशभक्ती जागृत करण्याचा हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे .स्वातंत्र्यानंतर आजच्या ७५ व्या अमृत महोत्सवी भारत एक प्रगतिशील राज्य राष्ट्र देश बनला आहे .या ७५ व्या वर्धापन दिनाच्या अनुषंगाने भारतातील प्रत्येक नागरिक भारतीय ध्वज हातात घेऊन आपला विकासाचा झेंडा अभिमानाने हातात घेऊन फडकविणार आहे. यामुळे . पारतंत्र्यातून स्वातंत्र्यात आपण केलेली. प्रगतीचा एक जल्लोष म्हणून आपण हे हर घर तिरंगा अभियान राबविणार आहोत. त्यात आपण ही या तिरंगा अभियानात सहभागी होऊन जोश, उत्सव ,आनंद वाढवा.

आज सामाजिक व खेड मंत्रालय विभाग अंतर्गत नेहरू युवा केंद्र मार्फत अंमळनेर शहरात हर घर तिरंगा अभियान जनजागृती करण्यात आली. यावेळी नेहरू युवा केंद्र तालुका समन्वयक वैशाली दिपक पाटील अमळनेर ब्लॉक यांनी राष्ट्रीय सेवा योजना या विभागात अंतर्गत हा तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. यामध्ये कॉलेज ,शाळेतील विद्यार्थी इतर आदींचा सहभाग होता.

Previous Post

नागपूर विमानतळावर दुर्घटना! उभ्या विमानावर कोसळली वीज

Next Post

राष्ट्रध्वजाच्या कामाने उंचावला दिव्यांगांचा आत्मविश्वास

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

Next Post

राष्ट्रध्वजाच्या कामाने उंचावला दिव्यांगांचा आत्मविश्वास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ‘केवायसी’च्या नावाखाली १०० रुपयांची लाच घेताना महिला कर्मचारी जाळ्यात
  • परिवर्तनाच्या दिशेने धुळे वकील संघ; प्रचारात भामरे पॅनल आघाडीवर
  • शिरूड सोसायटीचा विक्रम कायम; सलग ३० वर्षे १००% कर्जफेड
  • खळबळजनक; अमळनेरात गावठी कट्ट्यातून गोळी सुटली तरुणाचा मृत्यू; घटनेने खळबळ
  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!