• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home अमळनेर

Jalgaon news:  लाच घेताना कामगार निरीक्षक रंगेहाथ

policevrutta by policevrutta
August 9, 2024
in अमळनेर, क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
Jalgaon news:  लाच घेताना कामगार निरीक्षक रंगेहाथ
0
SHARES
519
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव: पोलीस वृत्त ऑनलाईन: येथील सह कामगार आयुक्त कार्यालयात कामगार निरीक्षकाने मुकादम पदावर दिलेली स्थगिती हटवण्यासाठी व सहाय्यक कामगार आयुक्तकडे असलेल्या सुनावणीचा निकाल बाजूने लावण्याकरिता तक्रारदाराला ५० हजाराच्या लाचेची मागणी केली होती.

त्यापैकी ३६ हजार रुपये घेताना कामगार निरीक्षकाला जळगाव ‘लाचलुचपत’ने रंगेहाथ अटक केली. चंद्रकांत पंडितराव पाटील (वय ५७, रा. वाघ नगर, जळगाव) असे या कामगार निरीक्षकाचे नाव आहे.

शहरातील तक्रारदार माथाडी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष व मुकादम आहे. तक्रारदाराचे मित्र सुद्धा मुकादम होते. त्यांच्या मुकादम पदावर स्थगिती देण्यात आली होती. याबाबत सहायक कामगार आयुक्त यांच्याकडे सुनावणी सुरू होती. सुनावणीचा निकाल लावण्यासाठी मी सहायक कामगार आयुक्त यांच्याकडून निकाल लावून देतो, मात्र मला ५० हजार रुपये द्यावे लागतील, असे तक्रारदारास सांगितले. तडजोडीअंती ३६ हजाराची लाच देण्याचे ठरले. तक्रारदारास लाच द्यायची नसल्याने त्यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली.

त्यानंतर पर्यवेक्षक अधिकारी पोलिस उप अधीक्षक सुहास देशमुख, तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, पो.नि.एन.एन.जाधव,पीएसआय दिनेशसिंग पाटील,पो.हे.कॉ. सुरेश पाटील,पो.हे.कॉ.रविंद्र घुगे,म.पो.हे.कॉ.शैला धनगर, पो.ना.बाळू मराठे,पो.कॉ.प्रणेश ठाकूर, पोना.किशोर महाजन,पो.ना. सुनिल वानखेडे,पो.कॉ.प्रदीप पोळ,पो.कॉ.राकेश दुसाने, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी,पो.कॉ. सचिन चाटे यांनी सापळा रचला. व ३८ हजाराची लाच घेताना चंद्रकांत पाटील रंगेहाथ अटक केली. या प्रकरणी जिल्हा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

धक्कादायक ; प्रेम विवाह नंतर काही वेळानंतर पत्नीची हत्या,  स्वतःलाही संपवले

Next Post

मामी अन भाच्याच प्रेमप्रकरण; पुढें घडलं भयानक

policevrutta

policevrutta

Next Post
मामी अन भाच्याच प्रेमप्रकरण; पुढें घडलं भयानक

मामी अन भाच्याच प्रेमप्रकरण; पुढें घडलं भयानक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!