• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

धक्कादायक ; प्रेम विवाह नंतर काही वेळानंतर पत्नीची हत्या,  स्वतःलाही संपवले

policevrutta by policevrutta
August 8, 2024
in क्राईम
0
धक्कादायक ; प्रेम विवाह नंतर काही वेळानंतर पत्नीची हत्या,  स्वतःलाही संपवले
0
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पोलीसवृत्त ऑनलाईन : कर्नाटकच्या कोलार येथून एक धक्कादायक  घटना समोर आली आहे. याठिकाणी प्रेम प्रकरणानंतर काही तासांतच युवकाने त्याच्या पत्नीची कुऱ्हाडीनं हत्या केली आहे. त्यानंतर त्याच कुऱ्हाडीनं स्वत:वर वार करून आत्महत्या केली आहे. या घटनेत युवकाचाही मृत्यू झाला आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. सध्या या दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमला पाठवण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कोलार जिल्ह्यातील गावात राहणाऱ्या नवीन कुमार आणि लिखिता श्री यांच्यात प्रेमसंबंध होते. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. ७ ऑगस्टला दोघांचे धूमधडाक्यात लग्न झालं, ज्यात दोघांचे मित्र आणि कुटुंबातील लोक सहभागी होते. लग्नानंतर दोघांनी कुटुंबासोबत काही वेळ घालवला. त्यानंतर दोघं एका नातेवाईकाच्या घरी चहा पिण्यासाठी गेले. यावेळी नवीन आणि लिखिता यांच्यात काही कारणास्तव वाद झाला. दोघांमधील भांडण इतकं वाढलं की हाणामारी झाली.

झटापटीत नवीननं लिखितावर धारदार शस्त्राने वार केला. त्यानंतर त्याच शस्त्राने स्वत:वरही हल्ला केला. याचवेळी नातेवाईक तिथे पोहचले आणि घरचा दरवाजा तोडला तेव्हा दोघेही रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडले होते. या दोघांनी घाईघाईनं हॉस्पिटलला आणलं मात्र त्याठिकाणी लिखिताला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तोपर्यंत नवीन जिवंत होता मात्र तो गंभीररित्या जखमी झाला होता. त्याला दुसऱ्या हॉस्पिटलला उपचारासाठी नेले. गुरुवारी सकाळी नवीनचाही मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पोहचले आणि त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.

Previous Post

धनगर समाजातर्फे जिज्ञासा सांगोरे यांचा सन्मान

Next Post

Jalgaon news:  लाच घेताना कामगार निरीक्षक रंगेहाथ

policevrutta

policevrutta

Next Post
Jalgaon news:  लाच घेताना कामगार निरीक्षक रंगेहाथ

Jalgaon news:  लाच घेताना कामगार निरीक्षक रंगेहाथ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!