• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

धावत्या रेल्वेतून उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न! युवकाला केले नातेवाईकांच्या स्वाधीन

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क by पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क
August 5, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य
0
0
SHARES
283
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शिंदखेडा-(पोलीस वृत्त) धावत्या रेल्वेतून एकाने आत्महत्येचा प्रयत्न केला असता ओडिशा येथील युवकाला भडणे येथील पोलिस पाटील युवराज माळी यांच्या मदतीने नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, ओडिशा राज्यातील युवक नारायण गुंड याने रेल्वेतून जात असताना भडणे गावानजीक चालत्या रेल्वेतून उडी मारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने त्याने प्राण वाचले मात्र तो जखमी झाल्याने व्यायाम करत असलेल्या युवकांना दिसल्याने. त्या युवकांनी पोलीस पाटील युवराज माळी यांच्याशी संपर्क साधत झालेल्या घटनेची माहिती दिल्याने युवराज माळी यांनी सदर तरुणाच्या नातेवाईकांशी तसेच शिंदखेडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत गोरावडे यांच्या संपर्क साधत याबाबत माहिती दिली. त्यानंतर युवकाला पोलीस ठाण्यात घेवून गेल्यानंतर नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.

Previous Post

धक्कादायक! परीक्षेत अपयश विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल; गळफास घेत संपविले जीवन

Next Post

पारोळा! ढगफुटी सदृश पाऊस करंजी गावात घरे-शेती पाण्याखाली

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

Next Post

पारोळा! ढगफुटी सदृश पाऊस करंजी गावात घरे-शेती पाण्याखाली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!