• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

धक्कादायक : नवऱ्याला संपविण्यासाठी बायकोने रचला कट; दारू पाजून केला सर्पदंश

policevrutta by policevrutta
January 31, 2024
in क्राईम, खान्देश, नाशिक
0
धक्कादायक : नवऱ्याला संपविण्यासाठी बायकोने रचला कट; दारू पाजून केला सर्पदंश
0
SHARES
1.7k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नाशिक: पोलीस वृत्त ऑनलाईन: एक धक्कादायक घटना समोर आली आहे, बायकोच नवऱ्याच्या जीवावर उठली आहे, प्रॉपर्टी हडपण्यासाठी पत्नीने साथीदारांच्या मदतीनं कट रचत पतीला मारण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, नाशिक बोरगड परिसरातील बायकोच जीवावर उठल्याची घटना नाशिकमधून समोर आली आहे. नाशिकच्या बोरगड परिसरात ही घटना घडली आहे. पतीनं संपत्ती हडपण्यासाठी पतीच्या हत्येचा कट रचल्याची माहिती समोर येत आहे. पत्नीनं आधी पतीला बिअर पाजली, त्यानंतर त्याला सर्पदंश करून मारण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान तीनं पतीचा गळा देखील आवळला. महिलेनं आपल्या दोन साथिदारांच्या मदतीनं आधी पतीचं तोंड उशिनं दाबलं, नंतर त्याचा गळाही आवळण्यात आला, त्यानंतर त्याला संर्पदंश करण्यात आला.

या सर्वांमधून देखील पती वाचला आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पत्नीन बीअर पाजून संर्पदश केला, तसेच डोक्यात हेल्मेटनेही मारल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी महिला आणि तिच्या दोन अज्ञात साथिदारांवर गुन्हा दाखल केला आहे. सोनी उर्फ एकता जगताप असं या आरोपी महिलेचं नाव आहे, तर विशाल पाटील असं या घटनेतील पीडित पतीचं नाव आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Previous Post

शिंदखेडा : तरुणीला फोटो व्हायरलची धमकी व भावी पतीला जीवे मारण्याची धमकी देत, विवाह मोडला! तरुणाविरुद्ध ‘पोक्सों’तर्गत गुन्हा दाखल

Next Post

दारु बंदी साठी महिलांची ग्रामपंचायत व दारु विक्रेत्याच्या घरावर मोर्चा

policevrutta

policevrutta

Next Post
दारु बंदी साठी महिलांची ग्रामपंचायत  व दारु विक्रेत्याच्या घरावर मोर्चा

दारु बंदी साठी महिलांची ग्रामपंचायत व दारु विक्रेत्याच्या घरावर मोर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!