अमळनेर: पोलीस वृत्त ऑनलाइन: शिरूड येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त स्व: विनायकराव झिपरू पाटील हायस्कूल येथील ध्वजारोहण श्रीमती.पुष्पलता अशोक पाटील (ग्रा.वी.शि.संस्था चे संचालिका तथा स्थानिक चेअरमन ) यांच्या हस्ते करण्यात आला . प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेतील एस.एस.सी सन २०२२~२३परीक्षेत शाळेतील प्रथम क्रमांक व विविध विषयातील विशेष प्रागण मिळवले विद्यार्थी बक्षीस देण्यात आले. त्याच प्रमाणे शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात त्या प्रसंगी इयत्ता ५वी ते१०वी च्या विद्यार्थी सभाग नोद विला व देश भकत्ती गाण्यावर नृत्य बसवण्यात आले,नाटिका बसवण्यात आले.त्या कार्यक्रम प्रसंगी गावतील प्रथम नागरिक मा. सरपंच सो श्री गोविंदा सोनवणे व उपसरपंच ,सदस्य कार्यक्रमात उपस्थित होते , त्याच प्रमाणे हायस्कूल चे शालेय समिती , मा.श्री पोलीस पाटील , विविध कार्यकारी सोसायटी चे चेअरमन, पदाधिकारी व कर्मचारी, दूध उत्पादन सेलचे पदाधिकारी व कर्मचारी ,श्रीदत्त सार्वजनिक वाचनालय शिरुड अध्यक्ष,सदस्य, आरोग्य विभागाचे कर्मचारी, अगंणवाडी सेविका , आशा सेविका, पत्रकार बांधव व गावातील ज्येष्ठ नागरिक , माता -पालक ,शाळेतील शिक्षक – शिक्षिका, शिक्षककेत्तर कर्मचारी रुंद, माजी विध्यार्थी तरुण वर्ग कार्यक्रमात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचलन श्रीमती.सविता बोरसे मॅडम, श्रीमती योगिता देशमुख मॅडम यांनी केले. आभार श्री आबासो.आर. ए.शिंदे सर {मुख्यध्यापक} यांनी केले