• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

मामाने दिली नाही पोरगी, व्हिडिवोतुन तरुणाचा मामाला जोरदार टोला, खान्देशातील तरुणाचा व्हिडीओ जोरदार व्हायरल

policevrutta by policevrutta
January 15, 2024
in Uncategorized, खान्देश, जळगाव, जळगाव ग्रामीण, भडगाव, संपादकीय
0
मामाने दिली नाही पोरगी, व्हिडिवोतुन तरुणाचा मामाला जोरदार टोला, खान्देशातील तरुणाचा व्हिडीओ जोरदार व्हायरल
0
SHARES
4.8k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव: पोलीस वृत्त ऑनलाईन: ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंब शेती व रोजगारावर अवलंबून असते शिक्षित मुलांना मुलगी मिळणे अवघड झाले आहे. लग्नासाठी मुलगी मिळेल पण त्यासाठी पालकांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्या असून सख्खा मामा सुद्धा आपल्या भाच्याला मुलगी देऊ शकत नाही अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत एक तरुणाचा जोरदार व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून मामावर तरुणाने व्हिडिओच्या माध्यमातून जोरदार टोलेबाजी केली आहे

जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील महिंदळे गावातील अशोक राजेंद्र पाटील हा तरूण शेतात आपल्या बायको सोबत तुर दाने काढतांना दोघेजण जोडीने तूर ठोकताना एक विडिओ स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंट वर अपलोड केला आहे. व्हिडिओ जोरदार व्हायला झाला असुन शेतात चांगल्या प्रकारे तुरीचे उत्पन्न झाल्यामुळे मामाने तुर मागितली व तरुणाने व्हिडिओच्या माध्यमातून अहिराणी भाषेत मामाला टोमणा दिला आहे. लग्न करण्याच्या वयात जेव्हा मामाकडून लग्नाची अपेक्षा करत मुलगी मागितली होती त्यावेळेस मामाने नकार दिला होता. तर आज माझ्या कष्टातून दिवस रात्र मेहनत केल्यावर शेतातून पिकलेली तूर मागीतली असताना मी तुला देणार कशी अशी मामावर टोलेबाजी या तरुणाने व्हिडिओच्या माध्यमातून मारली असून सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगल्या प्रकारे व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ आपल्याला अशोक पाटील या नावाच्या तरुणाच्या इंस्टाग्राम अकाउंट वर देखिल पाहायला मिळेल हा या तरुणाने बारावीपर्यंत शिक्षण घेतले असुन आयटीआय देखील केलेला आहे. तरूण सध्या शेती व्यवसायाकडे वळाला असुन शेती व्यवसाया बरोबर जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय देखील करत आहे. सध्या तरुणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

Previous Post

ब्रेकिंग : संतापाच्या भरात कुऱ्हाडीने वार करत बापाला संपविले

Next Post

मकर संक्रांत निमित्त पतंग व मांज्याचे वाटप युवाशक्ती फाऊंडेशनचा उपक्रम

policevrutta

policevrutta

Next Post
मकर संक्रांत निमित्त पतंग व मांज्याचे वाटप युवाशक्ती फाऊंडेशनचा उपक्रम

मकर संक्रांत निमित्त पतंग व मांज्याचे वाटप युवाशक्ती फाऊंडेशनचा उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!