अमळनेर: पोलीस वृत्त ऑनलाईन– एकात्मता माध्यमिक विद्यालय शहापूर शाळेत मुली आणि मुलांसाठी बालविवाह काय असतं. याची माहिती देण्यात आली. विवाहाचा वेळेस मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण असावें. मुलीचे लग्नाचे वय 21 वर्षे पूर्ण असावे. तरच तो व्यक्ती लग्न करण्यासाठी अपेक्षितअसतो. कमी वयात मुला मुलीचे लग्न झाल्यास तो बालविवाह ग्रहय धरला जाणार नाही. तो कायदेशीर गुन्हा असून त्यासाठी तुरुंगाच्या तरतूद होत असते. बालविवाह होत असेल. त्यांना जागृत करा. बालविवाह ची माहिती मिळाल्यास आम्ही दहा नऊ आठ किंवा 112 या क्रमांकावर संपर्क साधू शकतो . या क्रमांकावर संपर्क साधणाऱ्या व्यक्तीचे नाव व पत्त्याची आवश्यकता नसून माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाते. सामाजिक कार्यासाठी प्रशासन संपूर्ण सहकार्य तुम्हाला करेल. आपण सर्व गावात आजूबाजूला शहरात बालविवाह होणार नाही याची दक्षता घेऊया. अशी प्रतिज्ञा मुलांनी घेतली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री धनगर सर. श्री जे.एम . पाटील सर नेहरु युवा केंद्र तालुका प्रमुख वैशाली दिपक पाटील उपस्थित होते.


