• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

धक्कादायक! रेल्वे खाली उडी घेत महिलेची मुलीसह आत्महत्या; मेसेजमधून उलगडले गूढ

policevrutta by policevrutta
December 2, 2023
in क्राईम, राज्य
0
धक्कादायक! रेल्वे खाली उडी घेत महिलेची मुलीसह आत्महत्या;  मेसेजमधून उलगडले गूढ
0
SHARES
706
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पोलीस वृत्त ऑनलाईन: रेल्वेखाली उडी मारून एका महिलेने तिच्या दोन मुलींसह आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथील घटना आहे. शुक्रवारी सकाळी हा प्रकार घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास एका महिलेने तिच्या दोन मुलींसह कोकण कन्या एक्स्प्रेसखाली उडी मारुन आत्महत्या केली आहे. नवऱ्याच्या जाचाला कंटाळून महिलेने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. आत्महत्येपूर्वी महिलेने तिच्या मैत्रिणीला व्हॉट्सअॅपवर व्हॉइस मेसेज पाठवला होता.

काय घडलं नेमकं?

कोकण रेल्वे खाली उडी मारून माणगावच्या गोरेगाव येथील महिलेने आपल्या मुलीसह आत्महत्या केली आहे. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास कोकण कन्या एक्स्प्रेस खाली उडी मारून महिलेने मुलीसह आपले जीवन संपवले. दोघींचेही मृतदेह हाती लागले आहेत.

आत्महत्येपूर्वी मैत्रणीला व्हॉइसमेसेज

दरम्यान, महिलेने आत्महत्यापूर्वी आपल्या मैत्रिणीला व्हॉइसमेसेज पाठवला होता. त्यात तिने नवऱ्याच्या जाचाला कंटाळून दोन्ही मुलींसह आत्महत्या करत असल्याचे म्हटलं होते. त्यानंतर मैत्रिणीने लगेचच पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली मात्र तिथे महिलेचा व तिच्या एका मुलीचा मृतदेह आढळून आला. मात्र, दुसरी मुलगी अद्याप बेपत्ता आहे. पोलिसांकडून व स्थानिकांकडून तिचा शोध घेण्यात येत आहे.

Previous Post

पुणे-नाशिक महामार्गावर अपघात! एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर जखमी

Next Post

मुंबईला मामाकडे आलेल्या भाच्यावर मामीने केला लैंगिक अत्याचार

policevrutta

policevrutta

Next Post
मुंबईला मामाकडे आलेल्या भाच्यावर मामीने केला लैंगिक अत्याचार

मुंबईला मामाकडे आलेल्या भाच्यावर मामीने केला लैंगिक अत्याचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!