पोलीस वृत्त- (न्यूज नेटवर्क) सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी आहे – जागतिक बाजारपेठेत खाद्यतेलाचा पुरवठा वाढल्याने देशात खाद्यतेलाचे दर घसरले आहेत. 15 लिटर तेलाच्या प्रति डब्यामागे 300 ते 700 रुपयांची घसरण झाली

तसेच किरकोळ बाजारातही खाद्यतेल प्रति लिटर 20 ते 40 रुपयांनी स्वस्त झाले आहे.
खाद्यतेलाचे दर कमी झाले असून सोयाबीन, पाम, सुर्यफूल, आणि सरकी तेलाच्या भावात मोठी घट झाली. पामतेल 170 रुपयावरुन 125 रुपये किलोवर आले
तर (soyabin)सोयाबीन 180 रुपयावरून 150 रुपये आले , तसेच (khobrel)खोबरेल तेल 260 रुपयावरुन 240 रुपये आले आणि (refined)रिफाईंड तेल किलोमागे 10 रुपये उतरले आहे
