• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

15 ऑगस्टपासून सरकारी रुग्णालयांत सर्व वैद्यकीय सेवा मिळणार मोफत – राज्य सरकारचा मोठा निर्णय

policevrutta by policevrutta
August 13, 2023
in Uncategorized, आरोग्य, राज्य, सरकारी योजना, सामाजिक
0
15 ऑगस्टपासून सरकारी रुग्णालयांत सर्व वैद्यकीय सेवा मिळणार मोफत – राज्य सरकारचा मोठा निर्णय
0
SHARES
415
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रुग्णालयात रुग्णांना देण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा आता मोफत उपलब्ध होणार आहेत.

येत्या स्वातंत्र्यदिनी अर्थात १५ ऑगस्टपासून याचा लाभ रुग्णांना घेता येणार, अशी माहिती आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली. आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना म्हणजे ज्यांना केवळ सरकारी रुग्णालयांमध्येच उपचार घेणं परवडतं अशा नागरीकांना निःशुल्क उपचार मिळावेत यासाठी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

Previous Post

ब्रेकिंग..! शासकीय रुग्णालयाच्या पॅथॉलॉजी विभागावर अन्न व औषध प्रशासन छापा

Next Post

धक्कादायक! ठाणे महानगरपालिकेच्या रुग्णालयात एका रात्रीत 17 जणांचा मृत्यू

policevrutta

policevrutta

Next Post
धक्कादायक! ठाणे महानगरपालिकेच्या रुग्णालयात एका रात्रीत 17 जणांचा मृत्यू

धक्कादायक! ठाणे महानगरपालिकेच्या रुग्णालयात एका रात्रीत 17 जणांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!