मेष : कठोर परिश्रमाचा दिवस राहीला तरी मन प्रसन्न राहील. सुख समाधान मिळेल.(Aries: Even if it is a day of hard work, the mind will be happy. You will get happiness.)
वृषभ : प्रवासासाठी चांगला दिवस राहिल. व्यापार उद्योजकांना चांगला दिवस.(Taurus: It will be a good day for travel. Good day for business entrepreneurs.)
मिथुन : कामे सहज मार्गी लागतील. राजकीय क्षेत्रातील लोकांना संमिश्र दिवस राहील.(Gemini: Things will go smoothly. People in the political sphere will have a mixed day.)
कर्क : वादविवाद टाळून कामे मार्गी लावा. जोखमीची कामे टाळा.
(Cancer: Avoid arguments and get things done. Avoid risky activities.)
सिंह : प्रवासाचे योग येण्याची शक्यता अहे. संघटनेत जबाबदारीचे काम मिळण्याची शक्यता.(Leo: There is a possibility of travel yoga. Possibility of getting responsible work in the organization)
कन्या : खाण्यापिण्याची काळजी घेणे हिताचे ठरेल. नविन योजना प्रभावशाली ठरतील.(Virgo: It will be beneficial to take care of food and drink. New schemes will be effective.)
तुळ : व्यावसायीकांना चांगला दिवस. अधिकाराचा योग्य ठिकाणी वापर करा.(Libra: Good day for businessmen. Exercise authority in appropriate places.)
वृश्चिक : अध्यात्मिक कार्यात रुची वाढेल. मन प्रसन्न राहील.Scorpio: Interest in spiritual work will increase. The mind will be happy.
धनु : कार्यक्षमता वाढीस लागून उत्साह वाढेल, तणाव कमी होईल.Sagittarius: Increase in efficiency will increase enthusiasm, reduce stress.
मकर : अर्थप्राप्ती होवून खर्चाचे प्रश्न काही प्रमाणात सुटतील. परिश्रमातून चांगले परिणाम दिसतील.(Capricorn: The problems of expenses will be solved to some extent due to financial gain. Good results will be seen through hard work.)
कुंभ : लोकप्रियता वाढेल. आरोग्यात सुधारणा होईल. धार्मिक कार्यात सहभाग राहील.(Aquarius: Popularity will increase. Health will improve. Participation in religious activities will continue.)
मीन : कुणावर विसंबून राहून करु नका. मित्रांची मदत होईल. एखादी शुभवार्ता मिळू शकते.Pisces: Don’t depend on anyone. Friends will help. There may be good news.