अमळनेर: पोलीस वृत्त ऑनलाईन– शिरुड येथील स्व.विनायकराव झिपरू पाटील हायस्कूल चा इयत्ता दहावी मार्च २०२३ चा निकाल शंभर टक्के लागला असून शाळेने यशाची परंपरा कायम ठेवली आहे..
शाळेतील प्रथम विद्यार्थी हितेश रवींद्र पाटील- ८९% , तर द्वितीय कृणाल प्रवीण पाटील- ८६.६०%, तृतीय विद्यार्थिनी श्रावणी धीरज अहिरे- ८५.४०%, चतुर्थ विपुल नितीन पाटील- ८४.८०% तर यात विशाल तुळशीराम कासार -८३.४०%, निखिल भानुदास पवार- ८२.४०%, अंकित नरेंद्र माळी- ८१.००% या तिघांनी देखील चांगले यश संपादन केले आहे
स्व: विनायक झिपरू पाटील गेल्या अनेक वर्षापासून दहावीची यशाची परंपरा कायम टिकवलेली आहे..सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन


