अमळनेर: पोलीस वृत्त ऑनलाईन– मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जनतेचया प्रश्नांसाठी व लोकसेसाठी नाका तिथे शाखा उभी रहाणार राज ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्रभर लोकसेवेसाठी नाका तिथे शाखा उभारणी अभियान राबवला जात आहे. यात अमळनेर तालुक्यात सुरुवात झालेली असुन प्रताप नाका पासुन सुरूवात करण्यात आली आहे. तर मनसे लोकसेवेसाठी कायम तत्पर असणार तालुकाध्यक्ष संदीप पाटील, शहराध्यक्ष धनंजय साळुंखे, राकेश भाऊ, शहराध्यक्ष (रस्ते आस्थापना) सुनील पाटील, शहर उपाध्यक्ष करण पाटील, शहर सचिव निलेश भावसार, शहर उपसंघटक राहुल महाजन व मनसे सैनिक उपस्थित होते