राज्याला काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा हुडहुडी भरली आहे, मागील काही दिवसांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत थंडी गायब झाल्यानंतर दाट धुके पसरले होते. तसेच महाराष्ट्रात अनेक भागात पावसाने हजेरी लावल्याचे दिसले मात्र, आता उत्तर भारत आणि राजस्थानामध्ये थंड वारे वाहत आहे. त्यामुळे महाराष्ट्र पुन्हा एकदा गारठताना दिसतो आहे.
सध्या उत्तर भारत व राजस्थानमध्ये वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्राचे तापमान घसरले असून, त्यात परभणी 8.2, नागपूर – 9.4, औरंगाबाद – 9.6, यवतमाळ – 10.0, पुणे – 10.3, अमरावती 10.5, अकोला – 10.6, गोंदिया 10.8, वर्धा 11.2, नाशिकचे तापमान 11.3, चंद्रपूरचे तापमान 11.4 सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे.

तसेच पुढील काही दिवसात हा पारा आणखी खाली जाऊन थंडी वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
सर्व नागरिकांसाठी – हि बातमी खूप महत्वाची आहे , आपण इतरांन

