सध्या लग्नसराईचे हंगाम सुरू होणार असून सोन्याचा भाव सराफ बाजारात वाढत आहे. अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवसापासून सोन्याचा भावामध्ये 700 रुपयांची वाढ झाली
इंडिया बुलियन ऍण्ड ज्वेलर्स असोसिएशन यांच्या वेबसाइटनुसार, सोने 779 रुपयांच्या वाढीनंतर आज सोन्याचा दर 60,610 रुपयांवर पोहचला आहे. तर चांदीचा भाव 74,000 रूपये झाला आहे.
पहा कसे आहेत नवे दर
सोने- 57,930 रुपये प्रति तोळा
चांदी – 74,000 रुपये प्रति किलो


