शेवगाव प्रतिनिधी: विकास शेलार विद्यालय महा विद्यालयायत सेक्शन घेणाऱ्या मुलीच्या वाट्याला जाल छेड काढाल तर खबरदार रस्त्याने जाणाऱ्या आणि महाविद्यालय परिसरात मुलीना त्रास देणा-या सडक सख्या हरीना कडक शिक्षा करण्यात येईल असे प्रतिपादन शेवगांव पोलीस स्टेशनचे पोलिस निरिक्षक विलास पुजारी यांनी ढोरजळगाव येथे बोलताना व्यक्त केले.* शेवगांव तालुक्यातील ढोरजळगांव येथील श्रीराम विद्यालयात विद्यार्थाना मार्गदर्शन करताना पुजारी बोलत होते यावेळी *पुजारी साहेब पुढे म्हणाले की मुला मुलींनी अँनरॉईड मोबाईल वापरणे बंद करावे सध्याच्या अधुनिक युगात नको त्या गोष्टी या मोबाईलमुळे घडत असुन आपल्या मुलांना पालकांनी मोबाईल देऊ नये कुठल्याही चुकीला आपल्या पाल्याला पालकांनी पाठीशी न घालता त्वरीत शिक्षा केली तर एक चांगला पाल्य नागरीक घडु शकतो* यासाठी जिध्द व चिकाटी आसेल तर प्रतिकुल परीस्थितीतही विद्यार्थी प्रयत्न व अभ्यासाच्या जोरावर प्रशासकीय आधिकारी होऊ शकतो यासाठी *कॉपी न करता कॉपी मुक्त वातावरणात परीक्षा घ्याव्यात शाळेत कुठलेही वाईट कृत्य केल्यास कडक शासन करण्यात येईल मुलींनी न घबारता न डगमता प्रतिकार केला वेळीच आवाज उठविला तर आशा घटणा घडणार नाहीत कुठलाही विद्यार्थाने गैरवर्तन केल्यास त्याला कडक शासन केले जाईल आसे पुजारी यांनी बोलताना सांगितले.* शालेय वेळेत बाहेरगावाहुन विद्यालयात येणा-या मुलींना रोडरोमिओचा कुठलाही त्रास होऊ नये यासाठी शालेय दक्षात कमिटीची स्थापना यावेळी करण्यात आली असुन त्यामध्ये गांवातील प्रतिष्ठित व्यक्ती तरूण पालक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व पदाधिकारी उपस्थित यांच्यासह पालक विद्यार्थी शिक्षक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*शाळेच्या वेळेत आपला पाल्य शाळेतच आहे का याची खात्री मुला मुलींच्या आई वडिलांनी खात्री करून घेतली पाहिजे शेवगांव शहरात आणि अलीकडच्या काळात अनेक अल्पवयीन जोडपे फरार झाल्याच्या घटना घडत आहे वेळ निघुन गेल्यावर पालकांना कपाळावर हात मारण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय राहत नाही*
विकास शेलार शेवगाव प्रतिनिधी


