शेवगाव प्रतिनिधी- दिपक मोहिते सामाजिक दायित्वाचा वसा पैठण रोड येथील स्मशान भूमीतील बंद पडलेला हात पंप प्रवीण भाऊ भारस्कर यांच्या सहकार्याने दुरुस्त करून समाजासाठी खुला करण्यात
आलेला आहे. पैठण रोड येथील बंद पडलेला हात पंप मुळे चार-पाच अंत्यविधी व दशक्रिया विधी करताना समाजाची गैरसोय होत होती याची जाणीव ठेवून काल त्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी त्वरित आज रविवार १५/०१/२०२३ तो पंप स्वखर्चाने दुरुस्त करून समाजाची होणारे गैरसोय टाळण्यासाठी समाजाच्या हितासाठी समाजास बंद पडलेला हात पंप दुरुस्त करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख उपस्थिती प्रवीण भाऊ भारस्कर, अशोक शिंदे सर, प्रदीप भाऊ मोहिते, अविनाश ( बंडा)तुजारे,शिवाजी काकडे, झुंजार चे पत्रकार विठ्ठल मोहिते, प्रविण भाऊराव भारस्कर,राहुल भारस्कर,बाहदुर मंडलिक,किरण शेरकर,राव साहेब मंडलिक, प्रवीण भाऊ भारस्कर मित्र मंडळ, रामजी कबाड्डी मित्र मंडळ, वस्ताद ग्रुप, भारस्करवाडी मित्र मंडळ, लहुजी ग्रुप, शाहू फुले आंबेडकर साठे कलाम सामाजिक विचार मंच शेवगाव, सकल समाजाच्या व शेवगाव करांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात. ही गोष्ट प्रशासनाने दखल घेण्याची गरज आहे प्रशासनाने नगरपरिषद व नगरपरिषद कर्मचारी यांनी सामाजिक ठिकाणावरील हातपंप व शेवगावकरांची सश होणारी गैरसोयी याची काळजी घेणे हे प्रशासनीक बाब आहे


