• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

अजितदादांच्या समर्थनार्थ व भाजप च्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आंदोलन

policevrutta by policevrutta
January 3, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकारण, राज्य
0
अजितदादांच्या समर्थनार्थ व भाजप च्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आंदोलन
0
SHARES
127
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित दादा पवार यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून भाजप तर्फे अजितदादांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले , पण जेव्हा भाजपच्या नेत्यांनी वेळोवेळी छत्रपती शिवाजी महाराज ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर , महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासह देशातील महापुरुष , राष्ट्रपुरुष यांच्याविषयी वेळोवेळी बेताल व आक्षेपार्ह वक्तव्य करत महापुरुषांचा अवमान केला त्यावेळेस भाजपचे नेते कोणत्या बिळात जाऊन लपलेले होते असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे करण्यात आला . भारतीय जनता पार्टीचे नेते सातत्याने महापुरुषांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून गैरसमज पसरवत खोटा व चुकीचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न करून इतिहासाचे विकृतीकरण करीत आहेत . या सर्व बाबींच्या निषेधार्थ व अजित दादा पवार यांच्या समर्थनार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जिल्हा व जळगाव महानगर यांच्या वतीने शास्त्री टॉवर चौक येथे भाजपच्या विरोधात व अजित पवार समर्थनार्थ घोषणा देत निदर्शने आंदोलन करण्यात आले.
सदर आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील , महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी , नामदेव चौधरी , प्रदेश प्रवक्ते योगेश देसले , महिला महानगर अध्यक्ष मंगलाताई पाटील , अशोक पाटील , संजय पवार , वाल्मीकमामा पाटील , वाय एस महाजन सर , लीलाधर तायडे , अमोल कोल्हे , पुरुषोत्तम चौधरी , ईश्वर राहणे , अभिलाषा रोकडे , इब्राहीम तडवी , अरविंद मानकरी , मझहर पठाण , रमेशजी बहारे , संजय चव्हाण , किरण राजपूत , राजुभाऊ मोरे , डॉ रिजवान खाटीक , रहीम तडवी , नितीन मोरे , अशोक सोनवणे , रमेश पाटील ,विशाल देशमुख, जितेंद्र चांगरे , रफीक पटेल , योगेश साळी , जयश्री पाटील , सौ वर्षा राजपूत , कलाबाई शिरसाठ , यशवंत पाटील , राहुल टोके , खुशाल चव्हाण , कुंदन नारखेडे , खलिल शेख , मो जुबेर कांजरी , नामदेव पाटील , आदि कार्यकर्ते उपस्थित होते .

Previous Post

जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस ‘स्थापना दिवस (रेझिंग डे)’ निमित्त जळगावकरांसाठी पोलीस बँड पथकाचे संगीतमय सादरीकरण

Next Post

संघर्ष समितीतर्फे तीन दिवस संप; 86 हजार अधिकारी, 42 हजार कंत्राटी कामगार सहभागी

policevrutta

policevrutta

Next Post
संघर्ष समितीतर्फे तीन दिवस संप; 86 हजार अधिकारी, 42 हजार कंत्राटी कामगार सहभागी

संघर्ष समितीतर्फे तीन दिवस संप; 86 हजार अधिकारी, 42 हजार कंत्राटी कामगार सहभागी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • पासपोर्ट जप्त, उंट चरवायला लावलं – भारतीय युवकाची सौदी अरेबियातून मदतीची याचना
  • “प्रेमप्रकरणाचा फटका! इकडे तिकडे लपणारे माजी सरपंच गावातून गायब”
  • राजरोसपणे डंपरने वाळू वाहतूक सुरू, महसूल पथकाने फक्त दोन ट्रॅक्टर पकडले — शासन निर्णयाची अंमलबजावणी करणार का अधिकारी?
  • प्रेमासाठी ६० किलोमीटर वाळवंट पार; पाकिस्तानातील युगुल भारतात शिरले
  • देवीच्या मूर्तीतून अश्रू! निम गावात चमत्कार…?
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!