जळगाव, दि.१२ डिसेंबर २०२२ – महाराष्ट्राचे लोकनेते, जनतेचे कैवारी स्व.गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती असल्याने जळगाव शहराच्या प्रथम नागरिक महापौर जयश्री महाजन यांनी त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करीत अभिवादन केले.
लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आज जळगाव शहरातून रॅली काढण्यात आली आहे.