हिरो कंपनीने आपल्या गाड्यांच्या किंमतीत वाढ केली आहे – याआधी कंपनीने सप्टेंबरमध्ये गाड्यांच्या किमती वाढवल्या होत्या – असे कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी निरंजन गुप्ता यांनी सांगितले

पहा काय आहे कारण ?
🏍️ सततच्या महागाईमुळे स्पेअर पार्टच्या किंमती वाढल्या आहेत – तसेच वाहन निर्मितीचा खर्च देखील वाढला आहे , त्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे
हिरो मोटोकॉर्प कंपनीने हिरो डिलक्स, स्प्लेंडर, पॅशनसह हिरो कंपनीच्या इतर गाड्यांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे – 1 डिसेंबरपासून वाहनांच्या किंमती 1,500 रुपयांनी महागणार आहेत – असे निरंजन गुप्ता यांनी सांगितले

