• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

जळगाव…! डंपरच्या धडकने बहिणीचा जागीच मृत्यू तर भाऊ बचावला

policevrutta by policevrutta
November 16, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगाव…! डंपरच्या धडकने बहिणीचा जागीच मृत्यू तर भाऊ बचावला
0
SHARES
841
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव: जळगावातून धुळेकडे जाणाऱ्या महामार्गावर एक अपघात झाल्याने एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे. राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी वाजेच्या सुमारास भरधाव डंपरने एक बळी घेतला आहे. मोपेड दुचाकीला दिलेल्या धडकेत तरुणी जागीच ठार झाली तर तिचा भाऊ हा बचावला आहे.

साविस्तर वृत असे की जळगाव शहरातील शिव कॉलनी रेल्वे उड्डाण पुलाजवळ भरधाव डंपरने दुचाकीला जोरदार धडक देताच दुचाकीवर बसलेल्या तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली आहे. जळगावकडून धुळ्याकडे जाणारा डंपर क्रमांक (एमएच १९ सीवाय ३३११) हा शिव कॉलनी कडून रेल्वे उड्डाणपुलाकडे जात होता. त्यावेळेस पुढे जाणारी मोपेड दुचाकी (एमएच १९ सी ७१६९) याला डंपरने मागून जोरदार धडक दिली. यात दुचाकीवर बसलेल्या मनस्वी उर्फ ताऊ सुभाष सोनवणे (२०) रा. खोटे नगर, जळगाव या तरुणीचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात तरुणीचा भाऊ नचिकेत सुभाष सोनवणे (२५) रा. खोटे नगर, जळगाव हा थोडक्यात बचावला आहे. ही दुर्घटना आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. घटनेची माहिती मिळताच शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी, रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. दरम्यान रामानंदनगर पोलिसांनी डंपर ताब्यात घेतला असून याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Previous Post

राज्य सरकारची मोठी घोषणा ! शिक्षक भरतीच्या नियमांत बदल – जाणून घ्या सविस्तर

Next Post

जनतेला पूर्णवेळ देणारा आणि कार्यालयात पूर्णवेळ भेटणारा आमदार तुम्ही पहिला-आ.अनिल पाटील

policevrutta

policevrutta

Next Post
जनतेला पूर्णवेळ देणारा आणि कार्यालयात पूर्णवेळ भेटणारा आमदार तुम्ही पहिला-आ.अनिल पाटील

जनतेला पूर्णवेळ देणारा आणि कार्यालयात पूर्णवेळ भेटणारा आमदार तुम्ही पहिला-आ.अनिल पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!