अमळनेर: मागील काही दिवसांपूर्वी बोरी नदी ला पाण्याअभावी रस्ता नसल्याने सात्री येथील एका महिलेला वेळेवर उपचारा न मिळाल्याने अपचार अभावी त्या महिलेचा मृत्यु झाला तालुक्यातील सात्री येथील आदिवासी महिला उषाबाई भिल असे त्यांचे नाव असुन प्रशासनाला जाग यावी

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अमळनेर यांच्या वातीचे अमळनेर तहसीलदार यांना निवेदन देऊन निदर्शनास अनुन दिले. की लवकरात लवकर रस्त्याचे सोय करावी जेणेकरुन दुसरा बळी जाणार नाही. आशा प्रकारे नवीन घटना घडणार नाही. घडल्यास शासन जबाबदार राहील सदर निवेदन देताना तालुकाध्यक्ष संदीप पाटील (काटे), शहराध्यक्ष धनंजय साळुंखे, भरत मोरे, रवी नेरकर, सागर पाटील, बापूसाहेब चौधरी, व मनसे सैनिक उपस्थित होते

