• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

अमळनेर- धुळे रस्त्यावर मंगरूळ जवळ अपघात एकाचा जागीच मृत्यू..!

policevrutta by policevrutta
October 20, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
अमळनेर- धुळे रस्त्यावर मंगरूळ जवळ अपघात एकाचा जागीच मृत्यू..!
0
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर: अमळनेर धुळे रस्त्यावर मंगरुळ जवळ भीषण अपघात अज्ञात वाहनाच्या धडकेने शिरूड येथील एका ३४ वर्षीय तरुण जागीच ठार झाल्याची धक्कादाय घटना आज सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अमळनेर ता शिरूड येथील जितेंद्र नारायण मोरे (वय 34 ) हा सेंटरिंग कामावर मजुरीचे काम करीत होता. काम आटोपुन घरी जात असताना मंगरुळ ता. अमळनेर येथील गायत्री मंदिराजवळ त्याच्या मोटरसायकल ला अज्ञात वाहनाने मागून धडक दिली. यात त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो जागीच ठार झाला. अपघातस्थळी असणाऱ्या नागरिकांनी त्याला शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मयत जितेंद्र मोरे च्या पश्यात आई, मोठा भाऊ व बहीण असा परिवार आहे. अतिशय होतकरू व कष्टाळू युवकाचा अपघाती मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्ती होत आहे. शिरुड पो.पा विश्वास महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात अज्ञात वाहनधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत

Previous Post

अमळनेर..! मनसेचे तहसीलदार यांना निविदेन

Next Post

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी – राज्यात 19 खतांवर बंदी, पहा काय आहे कारण ?

policevrutta

policevrutta

Next Post
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी – राज्यात 19 खतांवर बंदी, पहा काय आहे कारण ?

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी - राज्यात 19 खतांवर बंदी, पहा काय आहे कारण ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!