गुडरिटर्न्स वेबसाईटवर दीलेल्या माहीतीनुसार, आज १५ सप्टेंबरला 24 कॅरेट सोन्याच्या दरात 220 रुपयांनी घट झाली - तर चांदीच्या दरात किलोमागे 600 रुपयांची वाढ झाली आहे. कसे आहेत आजचे दर सोने - 50,400 रुपये प्रति तोळा चांदी - 57,000 रुपये प्रति किलो