अमळनेर:- तालुक्यतील पिंपळे बु येथे कै.सु.आ.पाटील माध्यमिक विद्यालय पिंपळे बु येथे आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत जे विद्यार्थी विजय झालेल्या विद्ार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले.
युवा सामाजिक कार्यकर्ते शुभम कंखर पाटील यांच्या हातून बशीस वाटप करण्यात आले.
मॅरेथॉन बक्षीस वाटप केलेले विद्यार्थी
प्रथम क्रमांक मिळविनारे विद्यार्थी तर इयत्ता पाचवी ते सातवी कक्षेतील होते.
राज कैलास पाटील ने प्रथम व तुषार अधिकार पाटील ने दृतीय तर रितेश कोमलशिंग पाटील ने तृतीय क्रमांक पटकावला.
विद्यार्थिनी तेजल महेंद्र चव्हाण प्रथम व धनश्री कृष्णा निकम दृतीय
तर भाग्यश्री अरुण पाटील तृतीय क्रमांक पटकावला.
आठवी ते दहावीच्या गटात विद्यार्थ्यांनमध्ये भावेश धर्मेंद्र म्हस्के इ.९ वी प्रथम व तेजस प्रमोद पाटील इ.९ वी दृतीय
तर रूपेश रामकृष्ण पाटील इ.१० वी तृतीय क्रमांक पटकावला.
विद्यार्थिनीच्या गटात इ ८वी
खुशी संदेश जैन प्रथम
तर साक्षी मदनसिंग पाटील दृतिय
तर उमिता विनोद पाटील ने तृतीय क्रमांक पटकावला.
आणि रांगोळी स्पर्धेत आलेल्या विद्यार्थिनी इ.९वि
जयेश्री अशोक पाटील व डिंपल रविंद्र सैंदाने प्रथम
व जागृती सुनील पाटील तर दृतीय गौरी नरेंद्र चौधरी तृतीय
या सर्व विद्यार्थ्यांना युवा सामाजिक कार्यकर्ते शुभम कंखर पाटील यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले…


