• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

जळगाव…! काव्यरत्नावली चौकात 4284 ‘श्रीं’च्या मुर्त्यांचे संकलन

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क by पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क
September 10, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, जिल्हाधिकारी कार्यालय, सामाजिक
0
0
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव: युवाशक्ती फाऊंडेशन व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने श्रींच्या मुंर्तीचे संकलन केंद्र उभारण्यात आले होते. या केंद्रावर जळगाव शहरातील 4284 घरगुती श्रींचे संकलन करण्यात आले. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सपत्नीक येऊन स्वत:च्या घरची श्रींची मुर्ती विसर्जनासाठी अर्पण केली. सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सदर संकलन केंद्र नागरीकांच्या सेवेत सुरू होते. ट्रक व ट्रॅक्टर यांच्या 9 फेऱ्या करून या मुर्तींचे विधीवत मेहरूण तलावावर विसर्जन करण्यात आले. यावेळी 5 ट्रॅक्टर निर्माल्य संकलीत झाले. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवाशक्ती फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष पियुष हसवाल, गणपती मंडळाचे अध्यक्ष प्रितम शिंदे, हर्षल तेली, समिर कावडीया, भवानी अग्रवाल, सयाजी जाधव, संस्कृती नेवे, चेतना जैन, विराज कावडीया, अमित जगताप, भटू अग्रवाल, राहूल चव्हाण, सौरभ कुळकर्णी, प्रशांत वाणी, तेजस श्रीश्रीमाळ, जय जैन, मनोज चव्हाण, विपीन कावडीया, सागर सोनवणे, राहूल ठाकून, ऋषिकेश देशमुख, अजय खैरनार, तृषांत तिवारी कन्हैय्या सोनार, यश लोढा, यश श्रीश्रीमाळ आदि. युवाशक्तीच्या स्वयंसेवकांनी परीश्रम घेतले.
दिवसभरात पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, मनपा आयुक्त विद्या गायकवाड, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चिंथा, पोलीस अधिक्षक लिलाधर कानडे, विजय शिंदे, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी संकलन केंद्राला भेट देत उपक्रमाचे कौतुक केले.
10 दिवस श्रद्धा भावाने पूजन केलेले श्रींची मुर्ती शहरातील 4284 कुटुंबांनी विधीवत विसर्जन करण्यासाठी आम्हाला देऊन नागरिकांनी युवाशक्ती फाऊंडेशन व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्यावर जो विश्वास दाखविला आम्ही ऋणी आहेत अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली.
या उपक्रमाला जळगाव शहर मनपा व जळगाव जिल्हा पोलीस दल यांचे अनमोल सहकार्य लाभले.

Previous Post

पिंपळे बु. येथे मॅरेथॉन स्पर्धेला प्रतिसाद

Next Post

बेपत्ता झालेल्या दोन्ही बहिणी आढळल्या तीन तरुणांसोबत पुण्यात! तपासाची चक्री फिरवत संशयित तिघांना घेतले ताब्यात

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

Next Post

बेपत्ता झालेल्या दोन्ही बहिणी आढळल्या तीन तरुणांसोबत पुण्यात! तपासाची चक्री फिरवत संशयित तिघांना घेतले ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!