अमळनेर:-अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषद अमळनेर आयोजित व रोटरी क्लब, लायंस क्लब ,जैन सोशल ग्रुप ,प्रफुल्ल कॉमर्स अकॅडमी ,एचडीएफसी बैंक यांच्या सहकार्य ने आयोजित मेगा ब्लड डोनेट कैंप रक्तदान शिबिर 17 सप्टेंबर 2022 रोजी आयोजित केले आहे.
मेगा ब्लड डोनेट संदर्भात आज मीटिंग तेरापंथ भवन येथे संपन्न करण्यात आली. अमळनेर मध्ये रक्तदान शिबिरचे 5 वेगळ्या ठिकाणी कॅम्प लावण्याचा मानस आहे. तरी नागरिकाना नम्र आव्हान या 17 सप्टेंबर रोजी रक्तदान करावे.
या वेळी योगेश मुंदडा,विनोद अग्रवाल,राजेश बेदमुथा,वृषभ पारख, देवेंद्र कोठारी,देवेंद्र परदेशी, स्वरनदीप राजपूत, किर्ती कोठारी, आशिष चौधरी,नितीन जैन,मनोज शिंगाने,कार्तिक देसाई,दिनेश लोढा राकेश भामरे इ उपस्थित होते.
17 September 2022 चे बॅनर अनावरण करून तेरापंथ युवक परिषद चे अध्यक्ष प्रतिक जैन यांनी सगळ्यांचे आभार मानले