तुम्हाला माहिती असेल, काल सोन्याच्या दरात 200 ते 220 रुपयांची घसरण झाली होती – तर चांदीच्या दरात किलो मागे 400 रुपयांनी घट झाली होती

दरम्यान, आज पुन्हा सोन्याच्या दरात 700 रुपयांची, तर चांदीच्या दरात किलो मागे 300 रुपयांनी घट झाली आहे
कसे आहेत आजचे दर
सोने 22 कॅरेट– 47,000 प्रति तोळा
24 कॅरेट – 51,230 प्रति तोळा
चांदी – 54,900 प्रति किलो

