औरंगाबाद: पोलीस वृत्त मोठी खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र हादरून सोडणारी घटना सामोर आली आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी औरंगाबाद शहरात आलेल्या तरुणीचा एका पत्रकारानी खून केल्याचे घटना समोर आले आहे. औरंगाबाद ग्रामीण मधील देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात खुनी पत्रकाराने कबुलीत दिली आहे. अंकिता असे या तरुणीचे नाव असून जालना जिल्ह्यातील एमपीएससी, यूपीएससी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी औरंगाबाद शहरांमध्ये आली होती. मात्र एका यूट्यूब चैनल च्या पत्रकारानी तरुणीचा खून केला तसेच त्या पत्रकारानी पोलीस ठाण्यात जाऊन पत्रकारांच्या व्हाट्सअप ग्रुप वर याबाबत माहिती पाठवून खुनाची कबुली दिली आहे. आरोपी पत्रकारांनी औरंगाबाद ग्रामीणमधील देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात कुणाची कबुली दिली.

दोघांचे एंगेजमेंट झाली. असल्याचे चर्चा आहे. मात्र याबद्दल सविस्तर माहिती अजून समोर आले. नाही खून प्रेम प्रकारातून झाला असावा. शंका शेजारी आणि आजूबाजूला राहणारे नागरिकांनी व्यक्त केली आहे. खून झालेल्या तरुणीचा आरोपी तरुणाचा सोबत असलेला फोटो या दोघांनी चांगलीच जवळीकता असल्याचे सांगून जातो

