पोलीस वृत्त- प्रियकराने आपल्याच प्रेयसीची हत्या केल्याप्रकरणी एका 27 वर्षीय तरूणाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी तरूणाने त्याच्या गर्भवती प्रियसीचा गळा चिरून हत्या केली होती.
अल्तमश दळवी या तरूणाचं नाव असून पोलिसांनी अटक केली आहे.
प्रकरण काय ?
महाराष्ट्रामधील ठाणयातील मुंब्रा (mumbra) बायपास खाणीजवळील डोंगराळ भागामध्ये एका तरूणीचा मृतदेह सापडला होता. मुंब्रा पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी गेले तिथे त्यांना मृतदेहाच्या गळ्यावर खोल जखम दिसली. पुढच्या दोन तासांमध्ये तरूणीची ओळख पटली होती. पोलिसांनी तिच्या कुटुंबियांशी संपर्क साधला आणि घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली. कुटुंबियांनी तिच्या प्रियकरावर संशय व्यक्त केला.
तरुणीचे आरोपी अल्तमश दळवीसोबत तीन वर्षांपासून प्रेप्रकरणातून दोघांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. मात्र जेव्हा तरूणी गर्भवती (pregnant)राहते तेव्हा अल्तमश दळवीने प्लॅन करत तिची हत्या केली. आरोपीने चाकूने गळा चिरून हत्या केली.(The accused killed him by slitting his throat with a knife.)
तपास अधिकारी अशोक कडलक यांनी सांगितले की, मुलगी गर्भवती राहिल्यानंतर अल्तमश मुनोवर दळवी याने त्याची सुटका करण्यासाठी निर्जन टेकडीजवळ घेऊन जात चाकूने गळा चिरून तिची हत्या केली. याबाबत तपास अधिकारी अशोक कडलक यांनी माहिती दिली.