जळगाव पोलीस वृत्त जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण सोहळ्याच्या कार्यक्रमावेळी एका महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांचे वेळीच महिलेला रोखल्या ने मोठा अनर्थ टळला आहे.पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले. आत्मदहना प्रयत्न करणाऱ्या माहिलेच नाव आहे.वंदना सुनील पाटील

वंदना पाटील ही महिला जिल्हाधिकारी कार्यलया समोर गेल्या महिन्या भरा पासून उपोषणाला बसली होती मात्र प्रशासन महिलेच्या उपोषणाची दखल घेत नसल्या मुळे महिलेने धककादायक पाऊल उचलल्याच समोर आल आहे
या महिलेची फसवणूक करणार जामनेर मधील धान्य व्यापाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी महिलेची केलीअसता. त्यांची दखल घेत नसल्या मुळे ही आज १५ ऑगस्ट ध्वजारोहण सोहल्यावेळी महिलेने हे कृत्य केल्याच समोर आले आहे.

