अमळनेर: पोलीस वृत्त न्युज – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक माननीय श्री राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने तसेच आमचे नेते अमित ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष निरीक्षक श्री किशोर शिंदे साहेब प्रदेश उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली व मनसे जिल्हाध्यक्ष मुकुंदा भाऊ रोटे यांच्या मार्गदर्शनात तालुका अध्यक्ष श्री संदीप पाटील(काटे) व शहराध्यक्ष धनंजय साळुंखे यांच्या हस्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना अमळनेर शहर शहरउपाध्यक्षपदी गजानन गोसावी व आदित्य दोरकर यांची नियुक्ती करण्यात आली


