• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home अमळनेर

शिरुडच्या विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

policevrutta by policevrutta
February 5, 2025
in अमळनेर
0
शिरुडच्या विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे
0
SHARES
95
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : पोलीस वृत्त न्युज – शिरुड येथील व्ही झेड पाटील हायस्कूल येथे आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये शालेय सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा, शालेय समिती अध्यक्ष पुष्पलता पाटील यांच्या सहकार्याने,शालेय समिती सदस्य डी. ए.धनगर सर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
         मा. जिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्या सूचनेप्रमाणे सदरची कार्यशाळा घेण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये प्रत्येक शाळेमध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने शालेय सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जाणीव, जागृती केली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून सदर कार्यशाळेचे आयोजन केलेले होते. यावेळी शाळा प्रशासन, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी यांना आपत्कालीन प्रसंगी अग्निशमन, प्रथमोपचार व ईव्हॅक्युएशन याबाबत प्रशिक्षण, पथक प्रमुख सतीश कांबळे यांनी दिले.  मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने, पथक प्रमुख सतीश कांबळे, सहप्रथक प्रमुख रवींद्र पाटील ,आकाश चौधरी व आपदामित्र यांच्या पथकाने मनोरंजक पद्धतीने प्रात्यक्षिके करून दाखवले. यावेळी जि. प. शाळा शिरुडचे विद्यार्थी व शिक्षक सुद्धा उपस्थित होते.
   उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी आनंददायी पद्धतीने, कुतूहल पूर्वक सर्व प्रात्यक्षिके पाहून व स्वतः अनुभवून , त्याचा मनमुराद आनंद लुटला. प्रथमोपचार कसे करावे हे समजून घेतले व प्राथमिक काळजी काय घ्यावी हे जाणून घेतले प्रात्यक्षिक स्वतः करून बघितले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डी. ए. धनगर यांनी सांगितले की, सर्व विद्यार्थ्यांनी आपण घेतलेल्या प्रशिक्षणातील प्रथमोपचार व आपत्ती आल्यावर घेण्यात येणारी दक्षता व त्यावरील उपाय आपल्या मित्रांना, पालकांना व समाजाला समजावून सांगून त्याबद्दल जाणीव जागृती करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. आपण घेतलेल्या प्रशिक्षणाची जाणीव जागृती करण्याचे आवाहन केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन-योगिता  देशमुख मॅडम तर आभार- पी.जी निकम यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी व्ही डी सूर्यवंशी, मंगलसिंग जाधव सर, चंद्रकांत पाटील, अशोक पाटील, अरुण पाटील, राहुल लांडगे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

(संपादक: रजनीकांत पाटील 8788441234)

Previous Post

धक्कादायक : पाण्याच्या हौदात झोपून तिने आपलं जीवन संपविल, 

Next Post

मनसे शहरउपाध्यक्ष गजानन गोसावी व आदित्य दोरकर यांची नियुक्ती

policevrutta

policevrutta

Next Post
मनसे शहरउपाध्यक्ष गजानन गोसावी व आदित्य दोरकर यांची नियुक्ती

मनसे शहरउपाध्यक्ष गजानन गोसावी व आदित्य दोरकर यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • पासपोर्ट जप्त, उंट चरवायला लावलं – भारतीय युवकाची सौदी अरेबियातून मदतीची याचना
  • “प्रेमप्रकरणाचा फटका! इकडे तिकडे लपणारे माजी सरपंच गावातून गायब”
  • राजरोसपणे डंपरने वाळू वाहतूक सुरू, महसूल पथकाने फक्त दोन ट्रॅक्टर पकडले — शासन निर्णयाची अंमलबजावणी करणार का अधिकारी?
  • प्रेमासाठी ६० किलोमीटर वाळवंट पार; पाकिस्तानातील युगुल भारतात शिरले
  • देवीच्या मूर्तीतून अश्रू! निम गावात चमत्कार…?
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!