• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home अमळनेर

जळगावात मोठी घटना : रेल्वेच्या बोगीतील आगीच्या भीतीने घेतला १० प्रवाशांचा बळी?

policevrutta by policevrutta
January 22, 2025
in अमळनेर, क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, नंदूरबार, पाचोरा, ब्रेकिंग, भडगाव, राज्य
0
जळगावात मोठी घटना : रेल्वेच्या बोगीतील आगीच्या भीतीने घेतला १० प्रवाशांचा बळी?
0
SHARES
3.9k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव: पोलीस वृत्त न्युज जिल्ह्यातील पाचोरा ते शिरसोली दरम्यान एक हृदयद्रावक घटना घडली आहे. आगीच्या भीतीने प्रवाशांनी पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या मारल्या मारल्या. परंतु समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने अनेकांना उडवलं असून या रेल्वेखाली आल्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे. मृतकांचा आकडा ८ ते १० सांगण्यात येत असून प्रशासनाने धाव घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील परधाडे रेल्वे स्टेशन जवळ पुष्पक एक्सप्रेस पाचोराच्या दिशेने येत असताना ५ वाजेच्या सुमारास रेल्वेत आग लागल्याची अफवा पसरली. आगीच्या भीतीने प्रवाशांनी पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या मारल्या मारल्या. परंतु समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने अनेकांना उडवले. या घटनेत ८ ते १० जण ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच जळगावच्या खासदार स्मिताताई वाघ, जिल्हाधिकारी डॉ.आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, रेल्वेचे अधिकारी यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली आहे. जखमींना कर्नाटक एक्सप्रेसने जळगावला हलविण्यात आले असून शक्य ती सर्व मदत पोहचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Previous Post

पाचोरा महाविद्यालयात  स्पोकन इंग्लिश वर्गाचा समारोप

Next Post

क्रूरतेचा कळस: निवृत्त जवानाने पत्नीची हत्या केली अन् मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवले,

policevrutta

policevrutta

Next Post
क्रूरतेचा कळस: निवृत्त जवानाने पत्नीची हत्या केली अन् मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवले,

क्रूरतेचा कळस: निवृत्त जवानाने पत्नीची हत्या केली अन् मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवले,

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!