• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home पाचोरा

विधी सेवा समिती व तालुका वकील संघ, यांच्या संयुक्त विद्यमानाने विधी सेवा शिबिर संपन्न.

policevrutta by policevrutta
January 9, 2025
in पाचोरा
0
विधी सेवा समिती व तालुका वकील संघ, यांच्या संयुक्त विद्यमानाने विधी सेवा शिबिर संपन्न.
0
SHARES
47
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा प्रतिनिधी: गायत्री क्षिरसागर तालुका विधी सेवा समिती पाचोरा व तालुका वकील संघ पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने विधी सेवा शिबिर एस .एस .एम .एम.महाविद्यालय पाचोरा .येथे आज दि. 09/01/2025 रोजी आयोजित करण्यात आले  याप्रसंगी
(POCSO Act) डॉ. सुनीता गुंजाळ , (Nalsa Child friendly legal services for children) सौ. ललिता पाटील  यांनी मार्गदर्शन केले.  याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पाटील , पर्यवेक्षक प्रा.एस एस पाटील, पाचोरा वकील संघाचे सचिव एड. निलेश सूर्यवंशी ,उपाध्यक्ष एड. कविता रायसाखडा, एड. स्वप्निल मोरे ,विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.तडवी, व महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ . वासुदेव वले यांनी स्विकारले. गायत्री क्षिरसागर यांनी  सूत्रसंचालन केले. तर प्रा. डॉ. क्रांती सोनवणे यांनी आभार मानले. डॉ.माणिक पाटील, डॉ.इंगळे ,प्रा सुवर्णा पाटील , प्रा.संजिदा शेख ,डॉ. वळवी, डॉ शारदा शिरोळे इत्यादींचे  यांचे सहकार्य लाभले.

Previous Post

पत्रकारदिनी शेकडो गरजूंनी घेतला मोफत महाआरोग्य शिबिराचा लाभ

Next Post

बेशिस्त वाहने, कर्णकर्कश हॉर्नमुळे शहरवासी हैराण!

policevrutta

policevrutta

Next Post
बेशिस्त वाहने, कर्णकर्कश हॉर्नमुळे शहरवासी हैराण!

बेशिस्त वाहने, कर्णकर्कश हॉर्नमुळे शहरवासी हैराण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!