• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

ओळखीचा फायदा, प्रेमाचे नाटक लग्नाचे आमिष दाखवत झालेल्या अत्याचारातून महिला गर्भवती !

policevrutta by policevrutta
January 3, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
ओळखीचा फायदा, प्रेमाचे नाटक लग्नाचे आमिष दाखवत झालेल्या अत्याचारातून महिला गर्भवती !
0
SHARES
936
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव;  पोलीस वृत्त न्युज – ओळखीचा फायदा घेत, तरूणाने महिलेकडून उसनवारीचे १ लाख ९० हजार रूपये घेतले, त्यानंतर प्रेमाचे नाटक केले, मग लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केला.

या अत्याचारातून महिला गर्भवती राहिली आणि त्यानंतर पैसेही न देता लग्नास नकार देवून फसवणूक केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात नराधमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामेश्वर रामचंद्र पाटील वय २३ रा. घुसर्डी ता.भडगाव असे नराधमाचे नाव आहे.

एरंडोल तालुक्यातील एका गावात २९ वर्षीय महिला ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. खासगी मेस चालवून त्या आपला उदरनिर्वाह करतात. मार्च २०२४ मध्ये महिलेची ओळखी रामेश्वर पाटील याच्याशी ओळखी निर्माण झाली. या ओळखीतून रामेश्वर याने प्रेमाचे नाटक करत तिच्या सोबत लग्न करण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर एरंडोल येथील विविध भागात नेवून पिडीत महिलेवर अत्याचार केला. तसेच याच काळात रामेश्वर याने महिलेकडून उसनवारीने एकुण १ लाख ९० हजार रूपये देखील घेतले. त्यानंतर या अत्याचारातून पीडीत महिला गंर्भवती राहिली. हा प्रकार घडल्यानंतर पिडीत महिलेसोबत लग्न केले नाही आणि तिचे पैसे देखील परत केले नाही. दरम्यान, याप्रकरणी पीडीत महिलेने एरंडोल पोलीस ठाण्यात धाव घेवून रामेश्वर पाटील याच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास गभाले हे करीत आहे.

Previous Post

धुळ्यात ८३ लॉज, कॅफेतून ६६ तरुण-तरुणी ताब्यात, बहुतांश तरुण, तरुणी महाविद्यालयीन

Next Post

गुलाबराव पाटील यांची तिसऱ्यांदा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रीपदी निवड; सप्तशृंगी मातेच्या दर्शनाने घेतला  कार्यभार

policevrutta

policevrutta

Next Post
गुलाबराव पाटील यांची तिसऱ्यांदा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रीपदी निवड; सप्तशृंगी मातेच्या दर्शनाने घेतला  कार्यभार

गुलाबराव पाटील यांची तिसऱ्यांदा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रीपदी निवड; सप्तशृंगी मातेच्या दर्शनाने घेतला  कार्यभार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!