• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home जळगाव ग्रामीण

गुलाबराव पाटील यांची तिसऱ्यांदा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रीपदी निवड; सप्तशृंगी मातेच्या दर्शनाने घेतला  कार्यभार

policevrutta by policevrutta
January 3, 2025
in जळगाव ग्रामीण
0
गुलाबराव पाटील यांची तिसऱ्यांदा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रीपदी निवड; सप्तशृंगी मातेच्या दर्शनाने घेतला  कार्यभार
0
SHARES
27
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव: प्रतिनिधी-पंकज पाटील दिनांक 2 जानेवारी – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी तिसऱ्यांदा याच पदावर नियुक्ती झाल्यानंतर काल, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी वणी येथील सप्तशृंगी मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी मुंबईत आपल्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या कार्यालयात औपचारिक पदभार स्वीकारला.

यावेळी विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, अभियान संचालक ई. रविंद्रन यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पदभार स्वीकारताना बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “तिसऱ्यांदा पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचा कार्यभार सांभाळण्याची संधी मिळाल्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांचे आभार मानतो. माझा मुख्य भर राज्यातील जनतेच्या पाणीपुरवठा समस्या सोडवणे आणि ग्रामीण भागात स्वच्छतेचे कार्य अधिक गतीने राबविण्यावर असेल.”

मंत्री गुलाबराव पाटील यांनी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुस्थितीत करण्यासाठी विशेष योजनांची अंमलबजावणी, स्वच्छ भारत मोहिमेला गती, तसेच लोकसहभाग वाढवून स्थानिक स्वराज्य संस्थांशी अधिक सहकार्याने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Previous Post

ओळखीचा फायदा, प्रेमाचे नाटक लग्नाचे आमिष दाखवत झालेल्या अत्याचारातून महिला गर्भवती !

Next Post

फुलमाळी समाज पंच मंडळ मोठा माळीवाडा चोपडा  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिन उत्साहात साजरा

policevrutta

policevrutta

Next Post
फुलमाळी समाज पंच मंडळ मोठा माळीवाडा चोपडा  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिन उत्साहात साजरा

फुलमाळी समाज पंच मंडळ मोठा माळीवाडा चोपडा  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिन उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ‘केवायसी’च्या नावाखाली १०० रुपयांची लाच घेताना महिला कर्मचारी जाळ्यात
  • परिवर्तनाच्या दिशेने धुळे वकील संघ; प्रचारात भामरे पॅनल आघाडीवर
  • शिरूड सोसायटीचा विक्रम कायम; सलग ३० वर्षे १००% कर्जफेड
  • खळबळजनक; अमळनेरात गावठी कट्ट्यातून गोळी सुटली तरुणाचा मृत्यू; घटनेने खळबळ
  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!