• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

चौधरी बंधूंचा सूतगिरणीत महाघोटाळा; मंत्री अनिल पाटलांचा अपक्ष उमेदवार शिरीष चौधरींवर आरोप

policevrutta by policevrutta
November 12, 2024
in Uncategorized
0
चौधरी बंधूंचा सूतगिरणीत महाघोटाळा; मंत्री अनिल पाटलांचा अपक्ष उमेदवार शिरीष चौधरींवर आरोप
0
SHARES
300
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर: पोलीस वृत्त न्युज – शेतीला पाणी आणि हाताला काम देण्याचे आश्वासन माजी आमदार शिरीष चौधरी व त्यांचे बंधू रविंद्र चौधरी यांनी दिले होते. यासाठी अमळनेर तालुक्यात दोन वर्षात सुतगिरणी उभारून हजारो तरुणांना रोजगार देण्याचा शब्द दिला होता. परंतु या दोन्ही बंधूंनी मिळून दहा वर्षात सुतगिरणी तर उभारलीच नाही; पण त्यात महाघोटाळा केल्याचा आरोप मंत्री अनिल पाटील यांनी केला आहे.

जळगावच्या अमळनेर येथे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या प्रचारार्थ महायुतीचा मेळावा झाला. या मेळाव्याप्रसंगी मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मंत्री अनिल पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

तर भरचौकात उत्तर द्यावे

सूतगिरणी सुरु करण्यासाठी १८ कोटीवरील शासकीय भागभांडवल, त्यावरील १४ लाखांचे व्याज, सभासदांचे ९३ लाखांचे भागभांडवल आपल्या घशात घालून स्वतःचेच उखळ पांढरे करून घेतले आहे. त्यांनी हा नुसता घोटाळा केला नसून महाघोटाळा करून अमळनेर जनतेच्या भावानांशी खेळ केला आहे. त्यामुळे त्यांना आता जनता माफ करणार नाही. यात खोटे असेल तर त्यांनी भर चौकात याचे उत्तर द्यावे, असे आव्हान ही मंत्री अनिल पाटील यांनी दिले आहे.

Previous Post

सुशिक्षित आणि प्रगल्भ विचारांच्या उमेदवारालाच निवडून द्या – डॉ. लीना पाटील

Next Post

खडी, माती, सिमेंट, खाणारा शासनाचे कोट्यावधी रुपये बुडवणारा आमदार जनतेला हवा का? अमळनेर ची जनता सुज्ञ आहे. –  डॉ रवींद्र चौधरी

policevrutta

policevrutta

Next Post
खडी, माती, सिमेंट, खाणारा शासनाचे कोट्यावधी रुपये बुडवणारा आमदार जनतेला हवा का? अमळनेर ची जनता सुज्ञ आहे. –  डॉ रवींद्र चौधरी

खडी, माती, सिमेंट, खाणारा शासनाचे कोट्यावधी रुपये बुडवणारा आमदार जनतेला हवा का? अमळनेर ची जनता सुज्ञ आहे. -  डॉ रवींद्र चौधरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!