• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

बापरे! बकऱ्या चोरट्यांकडून १७ चोऱ्या उघडकीस

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क by पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क
August 7, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
0
SHARES
743
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


पारोळा- (पोलीस वृत्त) पोलीस स्टेशनच्या हद्दीत दि,१ रोजी बकऱ्या चोरीची घटना घडली होती, याबाबत पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे,या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या करिता पारोळा पोलीसांनी गुप्त माहितीच्या आधारे पळासखेडे येथिल सहा जणांना ताब्यात घेतले होते,
या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींनी चौकशीत या गुन्ह्यासह जिल्ह्यात विविध ठिकाणी तब्बल १७ चोऱ्या केल्याचे कबूली दिली,
यात अटक करण्यात आलेल्या आरोपी
महेंद्र गणेश सुदाम पाटील वय २८ वर्ष वाल्मिक भगवान मराठे वय २४ वर्ष संजय सोमा जाधव वय २७ वर्ष अंकुश नेहरू पाटील वय २३ वर्ष रोशन महावीर ठगसेन पवार वय १९ वर्ष रा, सर्व पळासखेडा ता, पारोळा, तसेच शिवाजी रामराव पाटील वय २५ वर्ष रा जामोद ता, जि, जळगाव व इतर दोन अल्पवयीन
यांनी संगनमत करून आरोपी क्रं १ ते ६ यांनी नमूद २५ बकऱ्या चोरी केल्याची पोलिसांना कबुली दिली तसेच नमूद गुन्हात बकर्यांची वाहतूक करण्यासाठी वापरलेले महेंद्रा बोलेरो एम,एच, ०५,बी,एच, ८६३५ हे वाहन मालक आरोपी दुसरे वाहन महेंद्रा बोलेरो
एम,एच,०१,बी,आर,०६२९
वाहन मालक आरोपी क्र-२ यांचे असलेचे व चोरीतही सहभागी असलेचे निष्पन्न झाले असून नमूद आरोपींना अटक करून पारोळा न्यायालयात न्यायाधीश कमलेश माने यांच्या न्यायालया समक्ष हजर केले असता ६ दिवस पोलीस कोठडी मिळाली असून नमूद आरोपींनी ऐकुन -१७ गुन्हे वरील आरोपींचे मदतीने केल्याची कबुली दिली,
यात पारोळा पो स्टे हद्दीत -६ गुन्हे त्यात बकऱ्या चोरी चे- २ गुन्हे (वरील फिर्यादी व यशवंत दाजीबा पाटील चोरवड),बैल चोरीचे- २ गुन्हे,(राजेंद्र सुरेश चौधरी रा पारोळा व भट्ट छोटू पाटील रा राजवड यांचे बैल जोडी)-ठिबक नळ्या चोरीचे-२ गुन्हे तसेच अमळनेर पो स्टे हद्दीतील निंबा तुळशीराम पाटील रा. ढेकु यांचे ठिबक नळ्या चोरी केल्या असून धरणगाव पो स्टे हद्दीतून एकूण ६ चोऱ्या केल्या असून बैल जोडी एकूण ४ चोरल्याची कबुली दिली असून(दीपक मधुकर सपकाळे रा जाभोरा, दिगंबर भिल्स पाटील रा उखरडवाडी, समाधान गोकुळ पाटील रा भामर्डी,संतोष शामराव माली रा, साकरे यांच्या बैलजोडी चोरीची कबुली दिली आहे तसेच चोपडा सिटी पो स्टे येथून ३ गुन्हे केले असून २ गुन्हे मोटर सायकल चोरी व १ गुन्हा डी फ्रीज चोरी एक तसेच जळगाव तालुका पो स्टे हद्दीतील ठिबक नळ्या चोरी अश्या एकूण -१७ गुन्हे केल्याची आरोपीनी कबुली दिली असून पारोळा पोलिसांनी एकूण ६ गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत केला असून इतर मुद्देमाल हस्तगत करण्या करीता तपास चालू आहे,
तसेच ज्यांनी वरील समंदित पो स्टे ला गुन्हा दाखल केलेला नाही त्या फिर्यादीने तात्काळ पो स्टे ला जाऊन फिर्याद द्यावी असे आवाहन पारोळा पोलिसां च्या वतीने करण्यात येत आहे,
सदर गुन्ह्याचा तपास जळगाव पोलीस अधिक्षक डॉ प्रवीण मुंढे कृषिकेश रावले सो, पोलीस उपअधीक्षक राकेश जाधव अमळनेर यांचे मार्गदर्शनाखाली पारोळा पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे , पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, उपनिरीक्षक
शेखर डोमाळे, जयवंत पाटील,पो हे कॉ सुनील वानखेडे,पो कॉ प्रवीण पाटील,पो ना संदीप सातपुते,पो कॉ किशोर भोई,पो कॉ अभिजित पाटील पो कॉ राहुल कोळी,पो कॉ राहुल पाटील,पो कॉ हेमचंद साबे यांनी तपास केलेला असून पुढील जप्ती कारवाई चालू आहे,

टोळीस काही दिवसापूर्वीच अटक करण्यात आली होती, या टोळीने जिल्ह्यातील विविध ठिकाणी तब्बल 17 ठिकाणी चोऱ्या केल्याची कबुली दिलेली आहे या सहा गुन्ह्यातील मुद्देमाल पारोळा पोलिसांना हस्तगत करण्यात यश आले आहे, याबाबत अधिक माहिती अशी की काही दिवसांपूर्वी पारोळा शहरात लगतच्या वंजारी शिवारातून २५ बकऱ्या चोरीस गेल्या होत्या याचा तपास पारोळा पोलीसांनी शिताफीने लावला आहे, यात पळासखेडे येथिल
सहा जणांना ताब्यात घेतले होते,
तर त्याच चोरट्यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणी चोऱ्या केल्याचे मान्य केले आहे,

Previous Post

अमृत महोत्सव निमित्ताने आज पोलीस अधीक्षक कार्यालयात बैठक

Next Post

आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा! उद्या जळगावच्या दिशेन

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

Next Post

आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा! उद्या जळगावच्या दिशेन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!