• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

अमृत महोत्सव निमित्ताने आज पोलीस अधीक्षक कार्यालयात बैठक

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क by पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क
August 7, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, प्रशासन, राज्य
0
0
SHARES
104
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगांव-( पोलीस वृत्त) – स्वतंत्र भारताच्या ७५ व्या अमृत महोत्सवा निमीत्त जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे दिनाक १३.०८.२०२२ ते दिनांक १५.०८.२०२२ दरम्यान विविध देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या अनुषंगाने नियोजनाची महत्वाची बैठक जळगाव जिल्हा पोलीस पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या अध्यक्षतेत आज सोमवार दिनांक ८ ऑगस्ट २०२२ रोजी मंगलम हॉल, पोलीस मुख्यालय, नविन बस स्टॅण्ड समोर जळगाव येथे सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे. तरी जळगांव शहरातील सर्व शाळा, महाविद्यालय, क्रीडा संघटना, सामाजिक सेवा संघटना, गणपती नवरात्र मंडळ, महीला मंडळ, क्रिडा संघटना, यांचेकडील ०१ प्रतिनिधी म्हणुन अध्यक्ष / सचिव / जबाबदार पदाधिकारी यांना बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस उपअधीक्षक (गृह) संदीप गवित यांनी केले आहे.

Previous Post

राष्ट्रध्वजाच्या कामाने उंचावला दिव्यांगांचा आत्मविश्वास

Next Post

बापरे! बकऱ्या चोरट्यांकडून १७ चोऱ्या उघडकीस

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

Next Post

बापरे! बकऱ्या चोरट्यांकडून १७ चोऱ्या उघडकीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ‘केवायसी’च्या नावाखाली १०० रुपयांची लाच घेताना महिला कर्मचारी जाळ्यात
  • परिवर्तनाच्या दिशेने धुळे वकील संघ; प्रचारात भामरे पॅनल आघाडीवर
  • शिरूड सोसायटीचा विक्रम कायम; सलग ३० वर्षे १००% कर्जफेड
  • खळबळजनक; अमळनेरात गावठी कट्ट्यातून गोळी सुटली तरुणाचा मृत्यू; घटनेने खळबळ
  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!