जळगाव: पोलीस वृत्त न्युज: भाजपा चे उमेदवार सुरेश दामु भोळे (राजुमामा) यांचा प्रचार आजपासुन प्रभाग १७ च्या जुनेजळगाव मधील प्रभुश्रीरामस लिन होवुन व *मंडल अध्यक्ष श्री सुनीलभाऊ सरोदे यांनी राजुमामा यांना पेढा भरवुन सुरवात झाली*
या वेळी खासदार श्रीमती स्मिताताई वाघ,माजी खासदार श्री उल्हासदादा पाटील,महानगर अध्यक्षा सौ.उज्वलाताई बंडाळे, बंडुदादा काळे,केतकीताई पाटील,मंडला तील नगरसेवक माजी उपमहापोर सुनिलभाऊ खडके,विरणदादा खडके,सौ.रंजनाताई वानखेडे
प्रवीण कोल्हे,सौ.रंजनाताई सपकाळे,धुडकुभाऊ सपकाळे,बंटीभाऊ बारंबे,सजयभाऊ पाटील,महानगर उपअध्यक्ष माजी नगरसेवक प्रदिपभाऊ रोटे,विजयभाऊ वानखेडे,मडलातील पदअधिकारी,कार्यक्रते,नागरीक मोठ्या संख्याने उपस्थीत होते.


