• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home जळगाव ग्रामीण

गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश

policevrutta by policevrutta
November 1, 2024
in जळगाव ग्रामीण, धरणगाव
0
गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव: पोलीस वृत्त न्युज– शिवसेनेचे नेतृत्व करणारे “मुलुख मैदान तोफ” गुलाबराव पाटलांच्या नेतृत्वात आणि उपस्थितीत आसोदा येथील फुले, शाहू, आंबेडकर संस्थेचे पदाधिकारी व संस्थेचे सदस्यांसह शेकडो भीमसैनिकांनी शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.  असंख्य युवकांचे हृदय सम्राट आदरणीय गुलाबराव के पाटील यांच्या झुंजार नेतृत्वावर प्रचंड विश्वास ठेवून शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करीत आहोत महायुतीचे उमेदवार यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी जिवाचे रान करू अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली. तर भिमसैनिक आणि शिवसैनिकांचे ऐक्य अभिमानाची बाब असून आपली साथ विरोधकांच्या छाताड्यावर  घणासारखा आदळणारा ठरेलअसे प्रतिपादन शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केले. ते प्रवेश सोहळ्याप्रसंगी बोलत होते.*

आसोदा येथील फुले,  शाहू , आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष व माजी उपसरपंच चंदनभाऊ बिऱ्हाडे  यांचा आज शिंदे शिवसेनेत मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला. त्यांच्या सोबत संजय कासार, कैलास कुंभार, गणेश पाटील, लहाणू पाटील, जितेंद्र बिऱ्हाडे, गणेश बिऱ्हाडे, किशोर बिऱ्हाडे, मुकेश बिऱ्हाडे, गौतम बिऱ्हाडे, मंगल बिऱ्हाडे, बंटी सपकाळे, समाधान साळुंखे, विष्णू बिऱ्हाडे, नरेंद्र मरसाळे , योगेश मरसाळे, महेंद्र सपकाळे, गणेश पवार, संदीप बिऱ्हाडे, भुरा मरसाळे, दिपक मरसाळे, पवन मरसाळे,  नितीन साळुंखे यांनीही शिव बंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.

*यांची होती उपस्थिती*
यावेळी माजी सभापती मागासवर्गीय सेनेचे जिल्हा प्रमुख मुकुंदराव ननव्हरे , तुषार महाजन, अजय महाजन, नारायण आप्पा कोळी, मनोज चौधरी, आबा माळी, कैलास चौधरी, श्याम कोगटा आदी उपस्थित होते.

Previous Post

धरणगाव शहरातील शेकडो कार्यकर्त्यांच्या शिवसेनेत प्रवेश

Next Post

अमळनेरात महायुतीतर्फे मंत्री अनिल पाटील व खासदार स्मिता वाघांची दिवाळी भेट पदयात्रा ठरली लक्षवेधी

व्यावसायिक व व्यापारी बांधवांनी दिल्यात विजयी भवच्या शुभेच्छा व आशीर्वाद

policevrutta

policevrutta

Next Post
अमळनेरात महायुतीतर्फे मंत्री अनिल पाटील व खासदार स्मिता वाघांची दिवाळी भेट पदयात्रा ठरली लक्षवेधीव्यावसायिक व व्यापारी बांधवांनी दिल्यात विजयी भवच्या शुभेच्छा व आशीर्वाद

अमळनेरात महायुतीतर्फे मंत्री अनिल पाटील व खासदार स्मिता वाघांची दिवाळी भेट पदयात्रा ठरली लक्षवेधी

व्यावसायिक व व्यापारी बांधवांनी दिल्यात विजयी भवच्या शुभेच्छा व आशीर्वाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!