• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

रोजलॅण्ड इंग्लिश मिडियम हायस्कूल जळगाव दीक्षान्त सोहळा उत्साहात

policevrutta by policevrutta
April 18, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण
0
रोजलॅण्ड इंग्लिश मिडियम हायस्कूल जळगाव दीक्षान्त सोहळा उत्साहात
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव: पोलीस वृत्त ऑनलाईन: रोजलॅण्ड इंग्लिश मिडीयम शाळेत पूर्व प्राथमिक शिक्षणातून बालकांमध्ये अध्ययनशीलता, शिस्त व आत्मविश्वास निर्माण होत असून त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते. रोजलॅण्ड प्री-प्रायमरी स्कूलच्या दिमाखदार दीक्षांत सोहळ्यात विद्यार्थ्यांच्या कलागुणांची प्रचिती आली. या कार्यक्रमाचे आयोजन रोजलॅण्ड इंग्लिश स्कूलमध्ये 15 एप्रिल रोजी  झाले.
विद्यार्थ्यांमधील गुणवत्तेचा गौरव करण्यासाठी तसेच त्यांच्यातील कलागुणांना व्यासपीठ प्राप्त व्हावे या हेतूने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला इंग्रजी माध्यमाच्या प्राचार्य डॉ. सौ. हर्षा खडके व मराठी माध्यमाच्या प्राचार्य सौ.वंदना सोले हे लाभले होते. आपल्या पाल्यांचा कौतुक सोहळा पाहण्यासाठी पालकांनीही उपस्थिती दिली. रोजलॅण्ड इंग्लिश मिडीयम व मराठी माध्यमाचे सर्व शिक्षक
उपस्थित होते. प्रारंभी पदवीदान समारंभाचे प्रास्ताविक सौ. कविता पाटील यांनी केले.
पदवी गणवेश परिधान केलेल्या  चिमुकल्यांनी भाषणात  सहभाग घेतला. दीक्षांत मिरवणुकीने विद्यार्थी स्व. लता मंगेशकर सभागृहाच्या मंचावर पाचारण करण्यात आले. रोजलॅण्ड प्री- प्रायमरी स्कूलच्या पूर्व प्राथमिक शिक्षण पूर्ण करणाऱ्या  चिमुकल्या विद्याथ्यर्थ्यांना त्यांच्या आयुष्यातील पहिली पदवी प्राचार्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. प्रायमरी च्या विद्यार्थ्यानी पब्लिक स्पीकिंग वर भाषणे दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोजलॅण्ड स्कूलच्या प्री प्रायमरी च्या सांस्कृतिक विभागाच्या संयोजनात आर्ट अँड क्राफ्ट, संगीत, तसेच तांत्रिक विभागातील शिक्षक व माध्यमिक विभागातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.
संस्थेच्या अध्यक्षा मा. महोदया  सौ. रोजमीन खिमानी प्रधान यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर सिनिअर के.जी. च्या शिक्षिका मुस्कान मोनानी यांनी आभार प्रदर्शन केले.

Previous Post

शिंदखेडा: ग्रामसेविका लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

Next Post

बापरे..! पत्नीला जावया सोबत रंगे हात पकडल; सासऱ्यान साऱ्या गावासामोर …..

policevrutta

policevrutta

Next Post
बापरे..! पत्नीला जावया सोबत रंगे हात पकडल; सासऱ्यान साऱ्या गावासामोर …..

बापरे..! पत्नीला जावया सोबत रंगे हात पकडल; सासऱ्यान साऱ्या गावासामोर .....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!