• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

धावत्या रेल्वे खाली येऊन अनोळखी पुरुषाच्या मृत्यू, ओळख पटविण्याचे पोलिसांचे आव्हान

policevrutta by policevrutta
February 18, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
धावत्या रेल्वे खाली येऊन अनोळखी पुरुषाच्या मृत्यू, ओळख पटविण्याचे पोलिसांचे आव्हान
0
SHARES
40
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : पोलीस वृत्त ऑनलाईन – दि. 18. रोजी  2: 25 वाजे पूर्वी रेल्वे स्टेशन जळगाव येथे खंबा नंबर 419 / 10 25 चे लूप रेल्वे लाईन वर कोणत्यातरी धावत्या रेल्वे गाडीखाली सापडून एकाचा मृत्यू झाल्याचे घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असता  शरीराचे दोन भाग होऊन चेंदामेंदा झाल्याने जबर जखमी होऊन जागीच मरण पावले असून तरी सदर मयत यांची ओळख पटली नसून व त्यांचे प्रेत ओळख पटवणे कामी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे राखून ठेवले आहे करिता नागरिकांना ओळख पटवण्याचे आवाहन रेल्वे पोलीस जळगाव यांचे मार्फतीने करण्यात येत आहे

मयताचे वर्णने,  अनोळखी मयत पुरुष वय 33 वर्ष, केस काळे रंगाने सावळा शरीर बांधा मजबूत,उंची 05 बाय ,अंगात निळ्या रंगाचे बनियान व निळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट असून याबाबत घटनेचा तपास हे.कॉ सचिन कुमार भावसार करीत आहे

Previous Post

बनावट पावती पुस्तक तयार करुन वसुली, ग्रामसेवकानेच पंचायतीला लूटले, पाणीपट्टीचे साडेपाच लाख हडपले

Next Post

दुर्दैवी घटना : घरकाम करतांना तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने महिलेचा मृत्यू

policevrutta

policevrutta

Next Post
दुर्दैवी घटना : घरकाम करतांना तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने महिलेचा मृत्यू

दुर्दैवी घटना : घरकाम करतांना तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने महिलेचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!