• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home चोपडा

बनावट दस्तएैवजांचा वापर करून आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त.! जळगांव जिल्ह्यातील धक्कादायक प्रकरण उघडकीस…

policevrutta by policevrutta
February 5, 2024
in चोपडा, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
बनावट दस्तएैवजांचा वापर करून आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त.! जळगांव जिल्ह्यातील धक्कादायक प्रकरण उघडकीस…
0
SHARES
840
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव: पोलीस वृत्त ऑनलाईन – जिल्हा परिषद जळगांव अंतर्गत राबवण्यात येणारा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार हा ग्रामपंचायत मध्ये ७०% पेक्षा जास्त कर वसूल करणाऱ्या तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामसेवकांना वितरित करण्यात येत असतो. त्याप्रमाणे सन २०१४-१५ या वर्षासाठी जळगांव जिल्ह्यातून एकूण १४ ग्रामसेवकांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यामधून चोपडा तालुक्यातील ग्रुप ग्रा.पं. कोळंबा ता.चोपडा येथील ग्रामसेवक श्री.दिपक मोरेश्वर जोशी यांनी ७०% पर्यंत कर वसुली न करता, कुठलीही उत्कृष्ठ कामगिरी नसतांना, पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट नसतांना ते बनावट तयार करून त्या आधारे शासनाची फसवणूक करून आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त केला आहे. त्यानुसार त्यांना दरवर्षी एक वेतनवाढ आगाऊ मिळत आहे. परंतु माहितीचा अधिकार कार्यकर्ता योगेश पवार यांनी संबंधित व्यक्तीची माहिती ही माहिती अधिकारा अंतर्गत प्राप्त केली असता, ग्रामसेवक श्री.दिपक मोरेश्वर जोशी यांच्या सादर केलेल्या प्रस्तावामध्ये अनेक बनावट दस्तऐवज आढळून आले होते. त्या बनावट दस्तऐवजाची शहानिशा करणेसाठी योगेश पवार यांनी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे नोव्हेंबर २०२३ मध्ये सदर दाखला पडताळणी करण्यासाठी पाठवण्यात आला होता. त्यानुसार आज दि.०५ फेब्रुवारी २०२४ रोजी पोलीस निरीक्षक, चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन यांनी सदर दाखला या कार्यालयाकडून निर्गमित झालेला नाही, व देण्यात देखील आलेला नाही. तसेच सन २०१४-१५ चे दप्तर त्यांनी तपासणी केली असता, सदर दाखल्याची कुठेही रेकॉर्ड मध्ये नोंद आढळून आलेली नाही. असा स्वयंस्पष्ट पडताळणी अहवाल योगेश पवार यांना समक्ष सादर देण्यात आला आहे. या प्रमाणे असे किती ? अपात्र ग्रामसेवकांना खोटा पुरस्कार जाहीर करणात आला व देण्यात आलाआहे. म्हणून सदर आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्रकरणाची विभागीय आयुक्त स्तरावरून सखोल व सूक्ष्म चौकशी करण्याची मागणी यथावकाश करण्यात येणार असून, याबाबत मात्र जिल्ह्यातील अनेक ग्रामसेवकांचे धाबे दणाणनार असल्याचे दिसून येते.

Previous Post

अनोळखी महिलेचा व्हीडीओ कॉल, पडला तब्बल ४३ लाखात

Next Post

सामजिक संस्थाचा मदतीचा हात, खंडऱ्यागड पाड्यात जागविली शिक्षणाची नवी पहाट

policevrutta

policevrutta

Next Post
सामजिक संस्थाचा मदतीचा हात, खंडऱ्यागड पाड्यात जागविली शिक्षणाची नवी पहाट

सामजिक संस्थाचा मदतीचा हात, खंडऱ्यागड पाड्यात जागविली शिक्षणाची नवी पहाट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!